Saina Nehwal Divorce : किती श्रीमंत आहे सायना नेहवाल? आलिशान घर ते मर्सिडीज बेंज, पाहा फुलराणीची Net Worth
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Saina Nehwal Net Worth : भारताची फुलराणी सायना नेहवालने 2018 मध्ये तिचा बॅडमिंटनपटू मित्र पारुपल्ली कश्यप याच्यासोबत लग्न केलं होतं, मात्र संसाराचा काडीमोड झाला असून दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतलाय.
advertisement
1/8

भारताची वर्ल्ड नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवालने पती कश्यपपासून घटस्फोटाचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर तिने याची माहिती दिली. मात्र, तुम्हाला सानिया नेहवालची संपत्ती किती आहे? माहितीये का?
advertisement
2/8
इन्स्पायरप्रेन्युअर मासिकाच्या रिपोर्टनुसार, सायना नेहवालची 2025 पर्यंतची एकूण संपत्ती (Net Worth) अंदाजे 40 ते 50 कोटी रुपये आहे.
advertisement
3/8
40 ते 50 कोटी ही रक्कम तिच्या खेळातील कारकीर्द, विविध ब्रँड एंडोर्समेंट्स आणि इतर व्यावसायिक उपक्रमांमधून जमा झाली आहे.
advertisement
4/8
सायनाच्या उत्पन्नामध्ये वार्षिक सुमारे 4 कोटी 80 लाख रुपये पगार म्हणून समाविष्ट आहेत. 2023 पर्यंत, तिची एकूण संपत्ती सुमारे 36 ते 96 कोटी रुपये असल्याचा अंदाज होता.
advertisement
5/8
2015 मध्ये तिने हैदराबादमध्ये 4.6 कोटी रुपयांचे आलिशान घर खरेदी केले होते आणि तिच्याकडे मिनी कूपर, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज बेंजसारख्या लक्झरी गाड्या आहेत.
advertisement
6/8
सायना नेहवाल ब्रँड एंडोर्समेंट्स आणि जाहिरातींमधून मोठ्या प्रमाणात कमाई करते. ज्यातून तिला वार्षिक 60 ते 75 लाख रुपये मिळतात.
advertisement
7/8
सायना नेहवालने IOS स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंटसोबत 25 कोटी रुपयांचा करारही केला होता. त्यातून देखील तिला चांगली रक्कम मिळाली होती.
advertisement
8/8
सायनाच्या महत्त्वाच्या यशांमध्ये 2012 चं ऑलिम्पिक ब्रॉन्झ, वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दोन मेडल्स आणि कॉमनवेल्थ गेम्समधील पाच पदकांचा समावेश होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Saina Nehwal Divorce : किती श्रीमंत आहे सायना नेहवाल? आलिशान घर ते मर्सिडीज बेंज, पाहा फुलराणीची Net Worth