IND vs SA T20I series : टीम इंडियाच्या 'या' खेळाडूला ओळखलंत का? 23 दिवसानंतर पुन्हा करणार एन्ट्री
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shubman Gill Comeback For South Africa T20I series : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमधील खेळाडू कोण? असा सवाल विचारला जातोय.
advertisement
1/5

कसोटी मालिकेतील पराभवाचा बदला टीम इंडियाने वनडे सिरीजमध्ये घेतला आहे. वनडे सिरीजमध्ये टीम इंडियाने 2-1 ने मालिका खिशात घातली. त्यानंतर आता टीम इंडिया टी-ट्वेंटी मालिकेवर फोकस करणार आहे.
advertisement
2/5
उद्यापासून म्हणजेच 8 डिसेंबरपासून भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्याच पाच सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका सुरू होणार आहे. अशातच एका खेळाडूचा फोटो व्हायरल होतोय.
advertisement
3/5
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमधील खेळाडू कोण? असा सवाल विचारला जातोय. डोक्यावर काळी टोपी घालून व्यायाम करणारा हा खेळाडू कोण? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
advertisement
4/5
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा टी-ट्वेंटी व्हाईस कॅप्टन शुभमन गिल आहे. शुभमन गिल दुखापतीमधून बरा झाला असून तो आता मैदानात उतरणार आहे.
advertisement
5/5
दरम्यान, कोलकाता कसोटीमध्ये त्याच्या मानेला दुखापत झाली होती. त्यानंतर आता तो 23 दिवसानंतर मैदानात पुन्हा उतरणार आहे. उद्या तो प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA T20I series : टीम इंडियाच्या 'या' खेळाडूला ओळखलंत का? 23 दिवसानंतर पुन्हा करणार एन्ट्री