TRENDING:

शुभमन गिलची डाळ रणजीतही शिजली नाही, दोन बॉलमध्ये खेळखल्लास,मॅचमध्ये काय घडलं?

Last Updated:
टीम इंडियाचा वनडे कर्णधार शुभमन गिल न्यूझीलंड विरूद्ध वनडे मालिका संपवून थेट देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.
advertisement
1/7

2/7
खरं तर 22 जानेवारीला भारताने न्यूझीलंड विरूद्ध शेवटचा वनडे सामना खेळला होता. या वनडे सामन्यानंतर शुभमन गिल इंदूरवरून राजकोटला पोहोचला होता. या दरम्यान त्याने जवळपास आठ तास प्रवास केला होता. कारण इंदुरवरून एअरपोर्ट सारखी कोणतीच सोय नव्हती.
advertisement
3/7
दरम्यान इतका संघर्ष करून शुभमन गिल रणजी सामने खेळायला पोहोचला. म्हणजे याचा अर्थ शुभमन गिलचं खरंच काही बिनसलं आहे.
advertisement
4/7
कारण न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात शुभमन गिलच्या बॅटीतून दोन सामन्यात दोन अर्धशतक आले तर शेवटच्या सामन्यात तो फ्लॉप ठरला.
advertisement
5/7
न्यूझीलंड विरूद्ध वनडे मालिकेनंतर शुभमन गिल रणजी खेळायला पोहोचला पण तिकडे देखील तो फ्लॉप ठरला आहे.
advertisement
6/7
पंजाबकडून खेळताना शुभमन गिल अवघ्या 2 बॉलमध्ये बाद झाला आहे. सौराष्ट्रच्या पार्थ बुटने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. या दरम्यान त्याने एकदी धाव केली नाही.
advertisement
7/7
पंजाबकडून फक्त प्रभासिमरन सिंहने 44 धावांची खेळी केली होती.बाकी इतर कुणाला मोठ्या धावा करता आल्या नाही त्यामुळे पंजाबने पहिल्या डावात 139 धावा केल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
शुभमन गिलची डाळ रणजीतही शिजली नाही, दोन बॉलमध्ये खेळखल्लास,मॅचमध्ये काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल