Smriti Mandhana : काय त्या अदा, काय ती स्टाईल, स्मृतीने मानधनाने काळ्या साडीत कहर केला, पाहा PHOTO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
स्मृती मानधना तर या इवेंटमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदु होती. कारण काळ्या साडीमध्ये स्मृती मानधनाने कहर केला होता.
advertisement
1/7

वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील रॉयस चँलेजर्स बंगळुरूने प्लेऑफसाठी क्वालिफाय केले आहे.
advertisement
2/7
स्मृती मानधनाच्या टीमने सुरूवातीचे सलग पाच सामने जिंकून क्वालिफाय केले होते. दरम्यान लीग सूरू असताना आरसीबीचा एक इवेंट पार पडला आहे. या इवेंटचे काही फोटो समोर आले आहे.
advertisement
3/7
या इवेंटमध्ये आरसीबीच्या महिला खेळाडूंनी राडा केला आहे. या इवेंटमध्ये आरसीबीच्या खेळाडू नटून थटून आल्या होत्या.
advertisement
4/7
स्मृती मानधना तर या इवेंटमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदु होती. कारण काळ्या साडीमध्ये स्मृती मानधनाने कहर केला होता.
advertisement
5/7
स्मृती मानधना काळ्या साडीमध्ये खूपच सुंदर होती. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांची नजर हटत नाही आहे.
advertisement
6/7
स्मृती मानधनासोबत आरसीबीची सर्वात सुंदर खेळाडू लॉरेन बेलने देखील आपल्या सौदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
advertisement
7/7
दरम्यान हा इवेंट नेमक्या कोणत्या कारणासाठी आयोजित करण्यात आला होता. याची माहिती मिळू शकली नाही आहे. पण या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : काय त्या अदा, काय ती स्टाईल, स्मृतीने मानधनाने काळ्या साडीत कहर केला, पाहा PHOTO