Smriti Mandhana : वर्ल्ड कप जिंकल्यानंतर स्मृतीने हरमनप्रीत कौरला दिली होती धमकी, जेमिमाचा धक्कादायक खुलासा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Smriti Mandhana Threaten Harmanpreet Kaur : रात्रभर आम्ही फक्त नाचत होतो. आम्हाला काहीच समजत नव्हतं. सगळे मजा करत होते. आम्ही रात्री 3:30 पर्यंत मैदानातच होतो, असं जेमिमा म्हणाली. त्यावेळी तिने स्मृतीची एक आठवण सांगितली.
advertisement
1/5

वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या महिला खेळाडू नेटफ्लिक्सवरच्या द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोमध्ये पोहोचल्या होत्या. यात हरमनप्रीत कौर आणि कोच अमोल मुजूमदार देखील उपस्थित होते.
advertisement
2/5
कपिल शर्मा शोमध्ये जेव्हा चर्चा सुरू होती, त्यावेळी टीम इंडियाची स्टार बॅटर जेमिमा हिने मोठा खुलासा केला. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आम्ही रात्रभर झोपलो नव्हतो. आम्ही रात्रभर पार्टी केली.
advertisement
3/5
रात्रभर आम्ही फक्त नाचत होतो. आम्हाला काहीच समजत नव्हतं. सगळे मजा करत होते. आम्ही रात्री 3:30 पर्यंत मैदानातच होतो, असं जेमिमा म्हणाली. त्यावेळी तिने स्मृतीची एक आठवण सांगितली.
advertisement
4/5
सगळे नाचत होते त्यावेळी स्मृतीने हरमनप्रीतला थेट धमकी दिली. तू आज भांगडा केला नाही तर मी तुला आयुष्यभर बोलणार नाही, असं स्मृतीने हरमनप्रीत कौरला म्हटलं होतं. त्यानंतर हरमनप्रीतने भांगडा केला होता.
advertisement
5/5
दरम्यान, वर्ल्ड कपमध्ये कोचने आम्हाला डाएटवर ठेवलं होतं. पण फायनल जिंकल्यानंतर आम्ही डाएट कोचसमोरच सोड्याची बाटली फोडली, असं हर्लिनने सांगितलं. तर मॅच जिंकल्यावर मस्ती केली, असं रेणुका सिंग ठाकूरने म्हटलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : वर्ल्ड कप जिंकल्यानंतर स्मृतीने हरमनप्रीत कौरला दिली होती धमकी, जेमिमाचा धक्कादायक खुलासा!