TRENDING:

6,00,000 पॅकेज नाकारलं अन् सुरू केला शेणापासून बिझनेस!" पुण्याच्या इंजिनीअर तरुणीची जिद्द 'माझं वृंदावन'! video

Success Story
Last Updated: Dec 29, 2025, 14:00 IST

पुणे: आयटी आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात उच्च पगाराची नोकरी मिळवणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. मात्र पुण्यातील मानसी निघोट हिने केमिकल इंजिनिअरिंगमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून पूर्णपणे वेगळ्या वाटेवर चालत गाईच्या शेणापासून विविध कलात्मक वस्तू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. आज त्या या व्यवसायातून दरमहा सुमारे 40 हजार रुपयांपर्यंत नफा कमावत आहेत

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Success Story/
6,00,000 पॅकेज नाकारलं अन् सुरू केला शेणापासून बिझनेस!" पुण्याच्या इंजिनीअर तरुणीची जिद्द 'माझं वृंदावन'! video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल