TRENDING:

सक्सेस स्टोरी (Success Story)

MP चा शेतकरी पुण्यातून मागवलं बीज, महाराष्ट्रातच पिवळं अन् केशरी सोनं विकून नफा

MP चा शेतकरी पुण्यातून मागवलं बीज, महाराष्ट्रातच पिवळं अन् केशरी सोनं विकून नफा

Success Story: शिक्षण फारसे नाही, पण जिद्द आणि कष्टाची तयारी असेल तर शेतीही मालामाल करू शकते, हे मध्य प्रदेशातील एका तरुण शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. सातवी पास असलेला हा युवा शेतकरी झेंडूच्या फुलांची शेती करून वर्षाला सुमारे ४ लाख रुपये कमवत आहे.
advertisement

हेही वाचा Success Story

आणखी पाहा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल