TRENDING:

IND vs ENG : 12 व्या बॉललाच गंभीरच्या डोक्यात सनक गेली, LIVE मॅचमध्ये काय घडलं?

Last Updated:
या सामन्यात टीम इंडियाने पॉवरप्लेमध्ये 67 धावा केल्या होत्या.ज्यामध्ये 41 धावा एकट्या संजू सॅमसनच्या होत्या. त्याने या धावा अवघ्या 20 बॉलमध्ये होता.
advertisement
1/8
IND vs ENG : 12 व्या बॉललाच गंभीरच्या डोक्यात सनक गेली, LIVE मॅचमध्ये काय घडलं?
मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे. या सामन्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
2/8
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघासाठी हा महत्वाचा सामना आहे. कारण जिंकणारा संघ थेट फायनलला पोहोचणार आहे.
advertisement
3/8
या सामन्यात टीम इंडियाने पॉवरप्लेमध्ये 67 धावा केल्या होत्या.ज्यामध्ये 41 धावा एकट्या संजू सॅमसनच्या होत्या. त्याने या धावा अवघ्या 20 बॉलमध्ये होता.
advertisement
4/8
टीम इंडियाकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने डावाची सूरूवात केली होती. हे दोन्ही खेळाडू भारताला चांगली सूरूवात करून देतील असे वाटत होते.पण अभिषेक शर्माने पुन्हा माती खाल्ली.
advertisement
5/8
खरं तर सामन्याची दुसरी ओव्हर घेऊन विल जॅक्स मैदानात आला होता. यावेळी विल जॅक्सने शेवटचा बॉल स्लोव्हर टाकला होता.यावेळी अभिषेक मोठा शॉर्ट खेळायच्या प्रयत्नात फिल सॉल्टच्या हातात कॅच देऊन बाद झाला होता.
advertisement
6/8
अभिषेक शर्मा यावेळी पुन्हा 9 धावांवर स्वस्तात बाद झाला होता. बाद झाल्यानंतर ज्यावेळेस अभिषेक शर्मा डगआऊटच्या दिशेने येत होता,त्यावेळेस गंभीरच्या चेहरा रागाने लालबूंद झाला होता.
advertisement
7/8
विशेष म्हणजे अभिषेक शर्मा सामन्याच्या 12 व्या बॉललाच आऊट झाला होता.त्यामुळेच गौतम गंभीर त्याच्यावर प्रचंड रागावला होता. या संदर्भातली त्याची रिअॅक्शन देखील व्हायरल झाली आहे.
advertisement
8/8
दरम्यान अभिषेक शर्मा ऑफ स्पिन विरूद्ध खेळताना 27 बॉलमध्ये 3 वेळा बाद झाला आहे. या दरम्यान त्याने 29 धावा केल्या होत्या. या त्याच्या धावांमुळे गंभीर प्रचंड निराश झाला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ENG : 12 व्या बॉललाच गंभीरच्या डोक्यात सनक गेली, LIVE मॅचमध्ये काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल