TRENDING:

IND vs SA : T20 वर्ल्ड कप सुरू असतानाच साऊथ अफ्रिकेने कॅप्टन बदलला, कोण सांभाळणार जबाबदारी?

Last Updated:
South Africa Announced New Captain Keshav maharaj : न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजसाठी साऊथ अफ्रिकेने केशव महाराज याची कॅप्टनपदी नियुक्ती केली आहे. तर नव्या पोरांना या सिरीजमध्ये संधी मिळाली आहे.
advertisement
1/5
IND vs SA : T20 वर्ल्ड कप सुरू असतानाच साऊथ अफ्रिकेचा कॅप्टन बदलला
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सुपर 8 च्या थरारक सामन्यांना आजपासून सुरूवात होत आहे. आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक सामना खेळवला जाणार आहे.
advertisement
2/5
भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात उद्या सामना खेळवला जाईल. भारताचा हा सुपर 8 फेरीतील पहिला सामना असल्याने टीम इंडियावर मोठं प्रेशर असणार आहे.
advertisement
3/5
तर दुसरीकडे साऊथ अफ्रिका क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. साऊथ अफ्रिकने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप सुरू असताना थेट कॅप्टन चेंज केला. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा नाही तर न्यूझीलंड सिरीजचा...
advertisement
4/5
न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजसाठी साऊथ अफ्रिकेने केशव महाराज याची कॅप्टनपदी नियुक्ती केली आहे. तर नव्या पोरांना या सिरीजमध्ये संधी मिळाली आहे.
advertisement
5/5
दरम्यान, साऊथ अफ्रिकेचा रेग्युलर कॅप्टन अॅडम मार्करम हा या सिरीजमध्ये खेळणार नसल्याने आता केशव महाराज याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : T20 वर्ल्ड कप सुरू असतानाच साऊथ अफ्रिकेने कॅप्टन बदलला, कोण सांभाळणार जबाबदारी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल