TRENDING:

Bigg Boss Marathi 6 च्या घरात 'महाराष्ट्राचं तुफान'; नवीन Wild Card Entry, कोण आहे?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Wild Card Entry : बिग बॉस मराठी 6 चा नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. ज्यावरून नवीन वाइल्ड कार्ड एंट्री होणार असं दिसतं आहे.
advertisement
1/7
Bigg Boss Marathiच्या घरात 'महाराष्ट्राचं तुफान'; नवीन Wild Card Entry, कोण आहे?
बिग बॉस मराठी 6 च्या घरात राखी सावंत पहिली वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून आली. आता बिग बॉसच्या घरात आणखी एक वाइल्ड एंट्री होणार असल्याची चर्चा आहे, याचं कारण आहे ते म्हणजे बिग बॉस मराठी नवीन प्रोमो.
advertisement
2/7
बिग बॉस मराठी 6 चा नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. ज्यात बिग बॉसच्या घरात महाराष्ट्राचं तुफान येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
advertisement
3/7
महाराष्ट्राच्या मातीतलं, अस्सल मराठमोळं! येतंय महाराष्ट्राचं तुफान लवकरच… असं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहित खाली बिग बॉस मराठीचा उल्लेख आहे.
advertisement
4/7
महाराष्ट्राच्या मातीतलं, अस्सल मराठमोळं! येतंय महाराष्ट्राचं तुफान लवकरच… असं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहित खाली बिग बॉस मराठीचा उल्लेख आहे.
advertisement
5/7
'अस्सल स्वॅग, कडक वाइब्स, लूक झकास, मराठमोळा खास, फक्त तुमच्यासाठी, लवकरच...', असं या प्रोमोमध्ये म्हटलं आहे.
advertisement
6/7
हा प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षक, नेटिझन्सनी नवीन वाइल्ड एंट्री आणि तो सदस्य कोण असू शकतो, याचाही अंदाज बांधला आहे. बहुतेकांनी अभिजीत बिचुकलेचं नाव घेतलं आहे. तर काहींनी शिव ठाकरे आणि राणादा म्हणजेच हार्दिक जोशीचंही नाव घेतलं आहे.
advertisement
7/7
तुम्हाला काय वाटलं बिग बॉसच्या घरात येणारं महाराष्ट्रातलं तुफान कोण असेल, आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 च्या घरात 'महाराष्ट्राचं तुफान'; नवीन Wild Card Entry, कोण आहे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल