TRENDING:

विराट-रवी शास्त्रीचा जवळचा माणूस फोडला, T20 World Cup आधी श्रीलंकेची मोठी खेळी

Last Updated:
टी20 वर्ल्ड कप 2026 सूरू व्हायला अजून दोन महिने उरले आहेत. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी तयारी सूरू केली आहे. या तयारी दरम्यान श्रीलंकन संघाने मोठी खेळी केली आहे.
advertisement
1/7
विराट-रवी शास्त्रीचा जवळचा माणूस फोडला, T20 World Cup आधी श्रीलंकेची मोठी खेळी
टी20 वर्ल्ड कप 2026 सूरू व्हायला अजून दोन महिने उरले आहेत. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी तयारी सूरू केली आहे.
advertisement
2/7
या तयारी दरम्यान श्रीलंकन संघाने मोठी खेळी केली आहे. श्रीलंकन संघाने विराट कोहली आणि रवी शास्त्री यांचा खास माणूस फोडला आहे.
advertisement
3/7
हा खास माणूस फोडून श्रीलंकन संघाने त्याचा फिंल्डिंग कोच बनवला आहे.आर श्रीधर असे त्यांचे नाव आहे.
advertisement
4/7
आर श्रीधर यांनी भारतासाठी फिल्डींग कोचची भूमिका बजावली होती. 2014 ते 2021 दरम्यान ते भारताचे कोच होते.
advertisement
5/7
विशेष म्हणजे रवि शास्त्री टीम इंडियाचे कोच असताना त्यांनी विराट कोहलीची टीम तयार केली होती. त्यामुळे आर श्रीधर हे विराट आणि रवि शास्त्रीचे खास होते.
advertisement
6/7
आता श्रीलंका क्रिकेटने आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत श्रीलंकेच्या संघाचे फिल्डींग कोच म्हणून आर. श्रीधर यांची नियुक्ती जाहीर केली आहे.
advertisement
7/7
श्रीधर यांची नियुक्ती 11 डिसेंबर ते 10 मार्च 2026 पर्यंत लागू असेल. या काळात श्रीलंका पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध मालिका खेळेल आणि त्यानंतर टी-२० विश्वचषक होईल.भारत आणि श्रीलंका हे दोन देश वर्ल्ड कपचे संयुक्त यजमान आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
विराट-रवी शास्त्रीचा जवळचा माणूस फोडला, T20 World Cup आधी श्रीलंकेची मोठी खेळी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल