T20 World Cup : सुपर 8 आधी गंभीर-सुर्या टेन्शनमध्ये, ड्रेसिंग रूममध्येही सन्नाटा, टीम इंडियाला 'त्या' एका गोष्टीची सर्वात मोठी भीती
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारताचा सुपर 8 मधला पहिला सामना हा साऊथ आफ्रिकेविरूद्ध रंगणार आहे. हा सामना 22 फेब्रुवारी 2026 ला नरेंद्र मोदी स्टेडिअमला खेळवला जाणार आहे. या सामन्याला आता दोन दिवसाचा अवधी उरला आहे. पण त्या आधीच टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये सन्नाटा पसरला आहे.
advertisement
1/8

टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पराभव करून टीम इंडिया कधीच सुपर 8 मध्ये पोहोचली आहे. आता फक्त सुपर 8 सामन्याची उत्सुकता आहे.
advertisement
2/8
भारताचा सुपर 8 मधला पहिला सामना हा साऊथ आफ्रिकेविरूद्ध रंगणार आहे. हा सामना 22 फेब्रुवारी 2026 ला नरेंद्र मोदी स्टेडिअमला खेळवला जाणार आहे.
advertisement
3/8
या सामन्याला आता दोन दिवसाचा अवधी उरला आहे. पण त्या आधीच टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये सन्नाटा पसरला आहे. कारण टीम इंडियाला एका गोष्टीची प्रचंड भीती वाटते आहे.
advertisement
4/8
भारतासाोबत सूपर 8 च्या अ ग्रुपमध्ये झिम्बाबे, साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत. भारतासोबत हे तीनही संघ प्रचंड मजबूत आहे.
advertisement
5/8
सूपर 8च्या अ ग्रुपमध्ये झिम्बाबेने चार पैकी तीनही सामने जिंकले आहेत.एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर साऊथ आफ्रिकेने आपले चार पैकी सर्वच चार सामने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजने देखील आपले चार पैकी सगळेच सामने जिंकले आहे. भारताने देखील आपले ग्रुप स्टेजमधले चारही सामने जिंकले आहे.
advertisement
6/8
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते आहे की या सुपर 8 च्या ग्रुप मधील सर्वच संघाने सर्वच सामने जिंकले आहेत.त्याची एकाही सामन्यात हार झाली नाही आहे. यावरून या संघाचा आत्मविश्वास आणि ताकद दिसून येते.याच गोष्टीच टेन्शन सूर्यकुमार यादव आणि गंभीरला आहे.
advertisement
7/8
त्यातल्या साऊथ आफ्रिका टीम ही चौकर्स आहे. ती पुढे जाऊन सामना हारू देखील शकते पण बाकी इतर दोन टीमच सांगता येत नाही.
advertisement
8/8
झिम्बाबे आणि वेस्ट इंडिज या दोन्ही टीम उलटफेर करण्यात माहिर आहेत. त्यामुळे ज्या दिवशी दिवस खराब निघाला किंवा एक चूक घडली तर टीम इंडियाचं काही खरं नाही. त्यामुळे टीम इंडियासमोर सूपर 8 मध्ये मोठं आव्हान आहे. या टीमला हलक्यात घेऊन चालणार नाही आहे.त्यामुळे याच गोष्टीमुळे ड्रेसिंग रूममध्ये सन्नाटा पडला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : सुपर 8 आधी गंभीर-सुर्या टेन्शनमध्ये, ड्रेसिंग रूममध्येही सन्नाटा, टीम इंडियाला 'त्या' एका गोष्टीची सर्वात मोठी भीती