TRENDING:

Team India : 'मला त्याला भेटायचंय', जिच्या एका मॅचसाठी चाहते वेडे, तिला आवडतो टीम इंडियाचा स्टार खेळाडू

Last Updated:
टीम इंडियाची नवीन नॅशनल क्रश वैष्णवी शर्मा प्रचंड चर्चेत आहे.तिचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. वैष्णवी शर्माने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने आपल्या फेव्हरेट खेळाडूच नाव सांगितलं आहे.
advertisement
1/9
'मला त्याला भेटायचंय', जिच्या एका मॅचसाठी चाहते वेडे, तिला आवडतो टीम इंडियाचा स
टीम इंडियाची नवीन नॅशनल क्रश वैष्णवी शर्मा प्रचंड चर्चेत आहे.तिचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
advertisement
2/9
वैष्णवी शर्माने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने आपल्या फेव्हरेट खेळाडूच नाव सांगितलं आहे.
advertisement
3/9
खरं तर सध्या वैष्णवी शर्माचे सामने पाहण्यासाठी चाहते प्रचंड वेडे झाले आहेत.त्याच वैष्णवीला भारताचा स्टार खेळाडू प्रचंड आवडतो आहे.
advertisement
4/9
विराट कोहली, रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर हे माझे सर्वात फेव्हरेट खेळाडू आहेत,असे वैष्णवी शर्मा सांगते.
advertisement
5/9
तसेच वुमेन्स क्रिकेटमध्ये स्मृती मानधना, हरमनप्रीत आणि स्नेहा राणा माझ्या फेव्हरेट खेळाडू आहे, असे देखील वैष्णवी सांगते,
advertisement
6/9
मी विराट कोहलीली एकदाही भेटले नाही,त्याला मला भेटायचं आहे,अशी इच्छा देखील तिने यावेळी व्यक्त केली.
advertisement
7/9
20 वर्षीय वैष्णवी शर्माने नुकतीच भारत विरूद्ध श्रीलंका सामन्यात डेब्यू केला होता.या डेब्यूनंतरच ती प्रचंड चर्चेत आली आहे.
advertisement
8/9
वैष्णवी शर्मा ही याआधी अंडर 19 वुमेन्स टीममध्ये खेळत होती, तिने वुमेन्स टी20 वर्ल्ड कपमध्ये एकटीने 17 विकेटस घेतले होते.
advertisement
9/9
वैष्णवीच्या या कामगिरीनंतर तिला टीम इंडियाच्या महिलांच्या सिनिअर संघात एन्ट्री देण्यात आली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : 'मला त्याला भेटायचंय', जिच्या एका मॅचसाठी चाहते वेडे, तिला आवडतो टीम इंडियाचा स्टार खेळाडू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल