टी20 वर्ल्डकप मधला सर्वात मोठा ट्विस्ट, 10 कोटीच्या खेळाडूला देशानेच संघाबाहेर केलं, फिनिशरला झटका
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
साऊथ आफ्रिकेने टी20 वर्ल्ड कप 2026 साठी आपला संघ जाहीर केला आहे. या संघात अनुभवी खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे, तर नवख्यांना संघातून ड्रॉप करण्यात आलं आहे.
advertisement
1/8

टी20 वर्ल्ड कप सूरू व्हायला आता जवळपास महिनाभराचा कालावधी उरला आहे. या दरम्यान अनेक क्रिकेट टीम आपआपली संघ जाहीर करत आहे.
advertisement
2/8
साऊथ आफ्रिकेने टी20 वर्ल्ड कप 2026 साठी आपला संघ जाहीर केला आहे. या संघात अनुभवी खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे, तर नवख्यांना संघातून ड्रॉप करण्यात आलं आहे.
advertisement
3/8
विशेष म्हणजे ज्या खेळाडूंना आयपीएलमधून ड्रॉप करण्यात आले आहे. त्यातले काही खेळाडू भारताच्या आयपीएलमधून खेळताना दिसतात.
advertisement
4/8
या खेळाडूंमध्ये ट्रिस्टन स्टब्स हा आघाडीवर आहे. ट्रिस्टन स्टब्सची मागच्या हंगामातली खेळी पाहून त्याला यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने 10 कोटी रूपायात रिटेने केले होते.
advertisement
5/8
पण ज्या दिल्ली कॅपिटल्सने ट्रिस्टन स्टब्सवर विश्वास दाखवला, त्याला त्याचा देशाने नाकारले आहे.
advertisement
6/8
ट्रिस्टन स्टब्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत 32 सामने खेळले आहेत त्यात त्याने 180 च्या स्ट्राईक रेटने 705 धावा केल्या आहेत.ज्यामध्ये 3 अर्धशतकाचा समावेश होतो.
advertisement
7/8
ट्रिस्टन स्टब्स मधल्या फळीत फिनिशर म्हणून उत्कृष्ट आहे, पॉवर हिटिंगसाठी ओळखला जातो.ट्रिस्टन स्टब्सची SA20 लीगमध्ये 39 हून अधिक सामन्यात 750 हून अधिक धावा केल्या आहे.यावेळी त्याच्या सर्वाधिक धावा 66 आहेत.
advertisement
8/8
टी20 वर्ल्डकपसाठी साऊथ आफ्रिकेचा संघ : एडन मार्कराम (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक, टोनी डी झोर्झी, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅन्सन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना माफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, ॲनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, जेसन स्मिथ
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
टी20 वर्ल्डकप मधला सर्वात मोठा ट्विस्ट, 10 कोटीच्या खेळाडूला देशानेच संघाबाहेर केलं, फिनिशरला झटका