TRENDING:

10 वर्षाच्या मुलीचं लावलं लग्न! काही दिवसांतच झाला मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

Last Updated:
10 व्या वर्षी लग्न करणाऱ्या या मुलीचं नाव एम्मा एडवर्ड्स होतं. मुलीची शेवटची इच्छा म्हणून तिच्या आई-वडिलांनी तिचं लग्न प्रियकराशी लावून दिलं.
advertisement
1/7
10 वर्षाच्या मुलीचं लावलं लग्न! काही दिवसांतच झाला मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
आई-वडिलांनीच आपल्या 10 वर्षांच्या मुलीचं लग्न लावलं. लग्नाच्या काही दिवसांनंतरच मुलीचा मृत्यू झाला.
advertisement
2/7
10 व्या वर्षी लग्न करणाऱ्या या मुलीचं नाव एम्मा एडवर्ड्स होतं. मुलीची शेवटची इच्छा म्हणून तिच्या आई-वडिलांनी तिचं लग्न प्रियकराशी लावून दिलं.
advertisement
3/7
उत्तर कॅरोलिना, यूएसए येथे राहणाऱ्या एम्मा एडवर्ड्सला एप्रिल 2022 मध्ये लिम्फोब्लास्टिक ल्युकेमियाचे निदान झालं. हा ब्लड बोन मैरो कॅन्सर आहे. तिला लहाणपणीच हा आजार झाला होता.
advertisement
4/7
डॉक्टरांनी तिच्याजवळ काहीच दिवस उरले असल्याचं सांगितलं. तेव्हा तिच्या आई-वडिलांनी लग्न करण्याची तिची शेवटची इच्छा पूर्ण केली आणि लग्न लावून दिलं.
advertisement
5/7
100 पाहुण्यांच्या हजेरीत एम्मा आणि तिचा प्रियकर डॅनियल मार्शल यांचा विवाह केला. एमाच्या लग्नाला डॉक्टर, मित्र, कुटुंबीय, नर्स, सगळेच उपस्थित होते.
advertisement
6/7
लग्नाच्या दोन आठवड्यांनंतर 11 जुलै रोजी एम्माचा मृत्यू झाला. तिच्या आईवडिलांना तिची शेवटची इच्छा पूर्ण केल्याचं समाधान आहे.
advertisement
7/7
खरंतर एन्नाचं लग्न फक्त तिच्या इच्छेसाठी करण्यात आलं होतं. त्यामुळे ती लग्नाच्या बंधनात बांधलेली नव्हती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
10 वर्षाच्या मुलीचं लावलं लग्न! काही दिवसांतच झाला मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल