TRENDING:

जगातील 4 ठिकाणं, जिथं म्हणे मिळतं Free Gold; 2 तर भारतातच

Last Updated:
या ठिकाणी लोक स्वतः येऊन सोनं जमवून नेतात आणि विकतात असं सांगितलं जातं.
advertisement
1/7
जगातील 4 ठिकाणं, जिथं म्हणे मिळतं फ्री सोनं; 2 तर भारतातच
सोन्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सोनं कधी स्वस्त होईल याची वाट सगळे पाहत आहेत. अशात कुणी तुम्हाला फ्री सोनं मिळतं आहे असं सांगितलं तर...
advertisement
2/7
साहजिकच यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण असं म्हणतात की अशी ठिकाणं आहेत. जिथं थोडी मेहनत घेतली तर तुम्हाला फ्री सोनं मिळेल. जगात अशी 4 ठिकाणं आहेत त्यापैकी 2 भारतात आहेत.
advertisement
3/7
कॅनडातील किलोंडाइक नदीतून मोठ्या प्रमाणात सोन्याचं उत्खनन होतं. या क्षेत्रातील कित्येकांचं हे उपजीविकेचं साधन आहे.
advertisement
4/7
अमेरिकेतील मिसौरी नदीतील वाळूतून लोक सोनं चाळून घेतात. सोन्याचे कण विकून आपली उपजीविका करतात.
advertisement
5/7
आता भारतात असं फ्री सोनं कुठे मिळतं? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. भारतात अशा 2 नद्या आहेत. ज्यात सोनं मिळतं.
advertisement
6/7
भारतातील स्वर्णरेखा नदी, जिच्यात सोनं वाहतं. लोक नदीतील वाळू चाळून सोनं काढू शकतात. करकरी नदी जी स्वर्णरेखा नदीची उपनदी आहे. या नदीतूनही सोनं निघतं. ते कुठून येतं माहिती नाही.
advertisement
7/7
सूचना : ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी याची हमी देत नाही. (सर्व फोटो : फाईल/प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
जगातील 4 ठिकाणं, जिथं म्हणे मिळतं Free Gold; 2 तर भारतातच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल