TRENDING:

Chanakya Niti - पती-पत्नीमधील प्रेम वाढतच जाईल; आचार्य चाणक्य म्हणाले, लग्नानंतर कपलने कराव्या 'या' गोष्टी

Last Updated:
आचार्य चाणक्य यांनी कपलला सुखी वैवाहिक आयुष्यासाठी मंत्र दिला आहे.
advertisement
1/5
पती-पत्नीतील प्रेम वाढतच जाईल; चाणक्य म्हणाले, लग्नानंतर कराव्या 'या' गोष्टी
आचार्य चाणक्य यांच्या <a href="https://news18marathi.com/tag/chanakya-niti/">चाणक्यनीती</a>मध्ये दाम्पत्यासाठी सुखी वैवाहिक जीवनाचाही मंत्र दिलेला आहे.
advertisement
2/5
लग्नानंतर कपलने काय करावं आणि काय नाही ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात प्रेम, रोमान्स वाढले हे चाणक्यनीतीमध्ये सांगितलं आहे.
advertisement
3/5
लग्नानंतर नवरा-बायकोने एकमेकांचा सन्मान करावा, एकमेकांना आदर द्यावा. यामुळे प्रेम अधिक वाढेल.
advertisement
4/5
कोणतंही नातं घमेंडावर टिकत नाही. ज्या नात्यात घमेंड आहे, ते नात फार टिकलं नाही. त्यामुळे पती-पत्नीने घमेंड करू नये.
advertisement
5/5
नात्यात धैर्यही महत्त्वाचं आहे. कोणत्याही परिस्थितीत तुमच्या नात्यातील धैर्य खचू देऊ नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti - पती-पत्नीमधील प्रेम वाढतच जाईल; आचार्य चाणक्य म्हणाले, लग्नानंतर कपलने कराव्या 'या' गोष्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल