Chanakya Niti : महिलांना आवडतात पुरुषांच्या या वाईट सवयी
- Published by:Priya Lad
Last Updated:
एखादी महिला आवडली की पुरुष तिला इम्प्रेस करण्यासाठी काय काय नाही करत. तिच्यासाठी स्वतःच्या वाईट सवयीही बदलण्याचा प्रयत्न करतात. पण पुरुषांच्या काही वाईट सवयीच महिलांना आवडतात. याचा उल्लेख चाणक्यनीतीमध्ये केला आहे.
advertisement
1/5

एखादी महिला किंवा एखादा पुरुष हा समोरच्या व्यक्तींकडे त्यांच्या काही चांगल्या गुणांमुळे आकर्षित होतो. पण याबद्दल काही वेगळं सांगते. नीतीनुसार महिला बऱ्याचदा पुरुषांच्या अशा सवयींकडे आकर्षीत होतात. ज्या खरंच चुकीच्या असतात.
advertisement
2/5
कामात जास्त व्यस्त असणारे पुरुष महिलांना आवडतात. आनंदी जीवनासाठी कठोर परिश्रम खूप महत्त्वाचे आहे. पण अशा पुरुषाशी लग्न करणं तोट्याचंसुद्धा असू शकतं. कारण कामाला महत्त्व देणाऱ्या पुरुषाचं आपल्या घराकडे फार कमी लक्ष असतं. त्यामुळे ते तुम्हाला फार कमी वेळ देऊ शकतील.
advertisement
3/5
रिलेशनशिपमध्ये पती किंवा पुरुष विनाकारण जास्त खर्च करतात आणि अनेक स्त्रिया याला चांगलं देखील मानतात. पण हे लक्षात ठेवा की ते चांगलं नाही. भविष्याच्या दृष्टी हे तुम्हाला खूपच अवघड जाईल.
advertisement
4/5
चाणक्य नितीनुसार नवरा-बायकोने एकमेकांबद्दल विचार करणं केव्हाही चांगलं. पण जास्त चिंता करणं देखील धोक्याचं ठरू शकतं. कारण यामुळे जोडप्याला एक स्वत:ची स्पेस मिळत नाही. तसंच ही चिंता कालांतराने नकोशी वाटू लागते. ज्यामुळे नात्यात फूट पडते.
advertisement
5/5
लग्नानंतर किंवा आधीपासूनच पुरुष आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करतात. महिला या सवयींना खूप चांगलं मानतात. पण चाणक्य नीती सांगते की, स्त्रिया कधी कधी स्वत:ही अशा परिस्थितीचा सामना करू शकतात. जे खूपच वाईट ठरु शकतं.