TRENDING:

लाजा सोडल्या, उडत्या विमानात कपलचा 4 तास रोमान्स; काय झाली कारवाई?

Last Updated:
विमानात प्रवाशांसमोर रोमान्स करणाऱ्या कपलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
advertisement
1/5
लाजा सोडल्या, उडत्या विमानात कपलचा 4 तास रोमान्स; काय झाली कारवाई?
बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी कपल असं काही करताना दिसतं की आजूबाजूच्या लोकांनाही लाज वाटते. अगदी सार्वजनिक वाहतुकीतही कपल नको ते चाळे करताना दिसले. मेट्रोत किस करतानाच्या व्हिडीओनंतर प्लेनमध्येही कपल रोमान्स करताना दिसलं. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
2/5
काही दिवसांपासून प्लेनमधीलसुद्धा कपलचे फोटो व्हायरल होत आहेत, जे विमानातच सर्व प्रवाशांसमोर खुलेआम रोमान्स करू लागले. सोबत असलेल्या प्रवाशांनाही लाज वाटली.
advertisement
3/5
एकमेकांच्या शेजारी बसलेलं हे कपल सीटवरच असं काही करू लागलं की तुम्ही विचारही केला नसेल. हे फोटो पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
advertisement
4/5
फोटोत तुम्ही पाहू शकता कपल दोन्ही सीटवर एकमेकांना मिठी मारून झोपलं आहे. एकमेकांच्या अंगावर पाय टाकले आहेत. झोपल्यानंतर त्यांचे चाळे सुरू आहेत. विमानातीलच एका प्रवाशाने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार पूर्ण 4 तासांच्या विमान प्रवासात कपलचं हेच सुरू होतं. (फोटो - सोशल मीडिया)
advertisement
5/5
काही प्रवाशांनी त्यांचे फोटो काढले आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केले. विमानात कपलने सर्वांसमोर केलेल्या कृत्याबाबत सर्वांनी संताप व्यक्त केला आहे. या कपलचंनंतर पुढे काय झालं, त्यांच्यावर काही कारवाई झाली का याची माहिती अद्याप मिळाली नाही. (फोटो - सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
लाजा सोडल्या, उडत्या विमानात कपलचा 4 तास रोमान्स; काय झाली कारवाई?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल