Debit meaning in marathi : डेबिटला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला माहितीय का उत्तर?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
debit meaning in marathi : जर आपल्याला कोणी एखाद्या शब्दाला मराठीत काय म्हणतात असं विचारलं तर मात्र सांगता येत नाही.
advertisement
1/6

आपण आपल्या आयुष्यात काही इतर भाषेचे शब्द अगदी सहज वापरतो, ज्यामुळे आपल्याला त्यात काही वेगळं आहे असं जाणवत नाही.
advertisement
2/6
आपल्या मराठी भाषेचंच घ्या ना, आपण या भाषेत थोडं हिंदी तर कधी इंग्रजी मिक्स करतो, ज्यामुळे कधीकधी आपल्याला त्या शब्दाचं किंवा गोष्टीचं मराठी अर्थ सांगणं कठीण होऊ लागतं.
advertisement
3/6
अशात जर आपल्याला कोणी एखाद्या शब्दाला मराठीत काय म्हणतात असं विचारलं तर मात्र सांगता येत नाही.
advertisement
4/6
असाच एक शब्द म्हणजे 'डेबिट', हा शब्द बँकेशी संबंधीत आहे. पण असं असलं तरी तो आपल्या आयुष्याबऱ्याचदा वापरला जातो.
advertisement
5/6
डेबिट कार्ड देखील खूप प्रसिद्ध शब्द आहे. पण या डेबिटचा मराठी अर्थ तुम्हाला सांगता येईल का?
advertisement
6/6
डेबिटला मराठीत 'जमाखर्चातील खर्चाची बाजू' किंवा 'देणे म्हणून नोंदणे' असं म्हणतात. थोडक्यात काय तर आपण केलेला खर्च हा डेबिट असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Debit meaning in marathi : डेबिटला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला माहितीय का उत्तर?