TRENDING:

Cricket in Marathi : क्रिकेटला मराठीत काय म्हणतात? रोज खेळणाऱ्या 99 टक्के लोकांनाही माहिती नाही उत्तर

Last Updated:
क्रिकेट हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे. सध्या जगातील 12 देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. यात तीन फॉरमॅट्स आहेत - टेस्ट क्रिकेट, वन-डे क्रिकेट आणि टी-20 क्रिकेट.
advertisement
1/7
क्रिकेटला मराठीत काय म्हणतात? रोज खेळणाऱ्या 99 टक्के लोकांनाही माहिती नाही उत्तर
आपल्यापैकी अनेकांना क्रिकेटचा अगदी एक सामनाही न बघितल्याशिवाय राहावत नाही. कोणतीही मॅच असली की ते टीव्ही लावून रिमोट हातात घेऊन बसतात आणि क्रिकेट पाहतात.
advertisement
2/7
भारतात क्रिकेटची क्रेझ इतकी जास्त आहे, की प्रत्येक गल्लीत तुम्हाला लहान मुलांपासून तरुणांपर्यंत अनेकजण क्रिकेट खेळताना दिसतील. मात्र या क्रिकेटचा फुल फॉर्म काय? किंवा क्रिकेटला मराठीत काय म्हणतात? असं जर विचारलं तर बहुतेकांना याचं उत्तर सांगता येणार नाही.
advertisement
3/7
आज आम्ही तुम्हाला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. CRICKET या शब्दातील प्रत्येक अक्षराला स्वत:चा एक विशेष अर्थ आहे.
advertisement
4/7
C म्हणजे Customer Focus, R म्हणजे Respect for Individual, I म्हणजे Integrity, C म्हणजे Community Contribution, K म्हणजे Knowledge Worship, E म्हणजे Entrepreneurship & Innovation आणि T म्हणजे Teamwork.
advertisement
5/7
क्रिकेटला हिंदीमध्ये ‘गोलगट्टम लकड़ पट्टम दे दनादन प्रतियोगिता’ असं म्हणतात. तर, मराठीमध्येही याला एक शब्द आहे. मराठीमध्ये क्रिकेटला ‘चेंडूफळी’ असं म्हणातात.
advertisement
6/7
बॉलरला मराठीमध्ये गोलंदाज म्हणतात आणि बॅट्समनला फलंदाज म्हणतात. अंपायरला मराठीमध्ये पंच तर हिंदीमध्ये निर्णायक म्हटलं जातं.
advertisement
7/7
क्रिकेटची सुरुवात इंग्लंडमध्ये झालेली आहे, हे आपल्याला माहितीच आहे. क्रिकेटला ‘जंटलमन्स गेम’ असंही म्हटलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Cricket in Marathi : क्रिकेटला मराठीत काय म्हणतात? रोज खेळणाऱ्या 99 टक्के लोकांनाही माहिती नाही उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल