Online in Marathi : ऑनलाईनला मराठीत काय म्हणतात रे भाऊ? उत्तर देण्यात 99 टक्के लोक फेल
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
Online in Marathi : आपल्याला काही इंग्रजी शब्दांची इतकी सवय झाली आहे, की चक्क त्यासाठीचे मराठीत शब्दच आपल्याला आठवत नाहीत
advertisement
1/7

आठवत नाही म्हणण्यापेक्षा 99 टक्के लोकांना त्या शब्दाला मराठीत काय म्हणतात? हे माहिती नसतं
advertisement
2/7
यात पेन, शर्ट, पॅन्ट, सिमेंट, मोबाईल, पोलीस, इंटरनेट, रेनकोट, बँक असे अनेक शब्द आहेत.
advertisement
3/7
दैनंदिन जीवनात आपण अनेकदा या शब्दांचा वापर करत असलो, तरी यासाठीचे मराठी शब्द आपल्याला सांगताही येणार नाहीत
advertisement
4/7
अशाच काही शब्दांबद्दल आम्ही तुम्हाला या सीरिजच्या माध्यमातून सांगत असतो. आजही आम्ही असाच एक शब्द तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
advertisement
5/7
या शब्दाचा तुम्ही दिवसभरात कित्येकदा वापर करत असाल, मात्र त्याला मराठीत काय म्हणतात, हे आपल्यापैकी 99 टक्के लोकांना सांगता येणार नाही.
advertisement
6/7
हा शब्द आहे ऑनलाईन. ऑनलाईन हा शब्द तसा ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन पेमेंट किंवा सोशल मीडियावर ऑनलाईन असणं अशा अनेक गोष्टींसाठी वापरला जातो. मात्र, आज आपण सोशल मीडियावर ऑनलाईन असणं या शब्दाचा अर्थ पाहणार आहोत
advertisement
7/7
तर, ऑन - म्हणजे वर आणि लाईन - म्हणजे त्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणं. म्हणजेच ऑनलाईनचा अर्थ त्या प्लॅटफॉर्मवर सक्रीय किंवा उपलब्ध असणं असा होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Online in Marathi : ऑनलाईनला मराठीत काय म्हणतात रे भाऊ? उत्तर देण्यात 99 टक्के लोक फेल