Bulb In Marathi : बल्बला मराठीत काय म्हणतात? सगळ्यांच्या घरात असला तरी 99 टक्के लोकांना माहिती नाही
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
Bulb In Marathi : दैनंदिन जीवनात आपण अनेक असे इंग्रजी शब्द वापरतो ज्याचा अनेकदा आपल्याला मराठीत अर्थ माहिती नसतो
advertisement
1/7

या शब्दांची अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला इतकी सवय झालेली असते की आपण अनेक वर्ष त्यासाठी इंग्रजी शब्दच वापरतो. मग अचानक जर कोणी आपल्याला त्याचा मराठी अर्थ विचारला की मग फजिती होते.
advertisement
2/7
यात अगदी रोजच्या वापरातील पेन, मिक्सर, किचन, टेबल मोबाईल यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. याचे मराठी अर्थ कोणी विचारले तर आपल्याला लवकरच सुचणारही नाही
advertisement
3/7
तर, आज आम्ही तुम्हाला अशाच एका इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ सांगणार आहोत. हा शब्द तुम्ही दिवसात कित्येकदा उच्चारत असाल. मात्र याला मराठीत काय म्हणतात? हे क्वचितच लोकांना माहिती असेल
advertisement
4/7
हा शब्द आहे बल्ब. जवळपास प्रत्येकाच्या घरात आता बल्ब असतो. त्यामुळे दिवसात कित्येकदा आपण याचं नाव घेतो.
advertisement
5/7
बल्बशिवाय म्हणजेच उजेडाशिवाय अगदी थोडा वेळही आपल्यापैकी अनेकांना राहवत नाही. मात्र, हा बल्ब मुळात इंग्रजी शब्द आहे
advertisement
6/7
याला मराठीत काय म्हणतात? असं जर कोणी विचारलं तर आपल्यापैकी 99 टक्के लोकांना या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही.
advertisement
7/7
तर बल्बला मराठीमध्ये विजेचा दिवा असा शब्द वापरतात. तर हिंदीमध्ये याला बिजली लट्टू, गोला, गंठ असंही म्हणतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Bulb In Marathi : बल्बला मराठीत काय म्हणतात? सगळ्यांच्या घरात असला तरी 99 टक्के लोकांना माहिती नाही