TV in Marathi : टीव्हीला मराठीत काय म्हणतात? रोज बघता तरी 99 टक्के लोकांना माहिती नाही
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
आपण दैनंदिन जीवनात अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करत असतो.
advertisement
1/7

काही शब्द असे आहेत, जे फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतातच इंग्रजीमध्येच घेतले जातात. जसं की पेन, मोबाईल, बँक असे अनेक शब्द आहेत, जे आपण दरवेळी इंग्रजीतच बोलतो.
advertisement
2/7
या शब्दांसाठी आपल्या मातृभाषेतील शब्द विचारला, तर अनेकांना तो सांगता येणार नाही. म्हणजेच असे अनेक शब्द आहेत, ज्यांचा मराठीत अर्थ विचारला तर आपल्याला सांगता येणार नाही.
advertisement
3/7
अशाच एका शब्दाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर, हा शब्द आहे टीव्ही. TV चा फुलफॉर्म तर आपल्या सर्वांना माहिती असेल. याला टेलिव्हिजन असं म्हणतात.
advertisement
4/7
मात्र, या टीव्हीला मराठीत काय म्हणतात? हे तुम्हाला माहिती आहे का? अनेकांना या सोप्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल. तर, आज आम्ही तुम्हाला याचा मराठी शब्द सांगणार आहोत.
advertisement
5/7
आपण घरात दररोज टीव्हीवर काही ना काही कार्यक्रम पाहात असतो. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मनोरंजनाचं एक साधन म्हणून याकडे पाहतात.
advertisement
6/7
या टीव्हीला मराठीत दूरचित्रवाणी असं म्हणतात. आता पुढच्या वेळी टीव्ही सुरू केला, की हा शब्द तुम्हाला नक्कीच आठवेल.
advertisement
7/7
तुम्हालाही दैनंदिन वापरातील असे काही इंग्रजी शब्द माहिती असतील, ज्याचे मराठी अर्थ बहुतेक लोकांना माहिती नाहीत, तर ते शब्द कमेंट करून नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
TV in Marathi : टीव्हीला मराठीत काय म्हणतात? रोज बघता तरी 99 टक्के लोकांना माहिती नाही