TRENDING:

General Knowledge : भारतातील एकमेव पुरुष नदी, तुम्हाला माहितीय का नाव?

Last Updated:
पण तुम्हाला माहित आहे का की भारतात एक नदी आहे जी पुरुष लिंगी आहे किंवा तिला पुरुष नदी म्हटलं जातं?
advertisement
1/7
General Knowledge : भारतातील एकमेव पुरुष नदी, तुम्हाला माहितीय का नाव?
भारत हा नद्यांचा देश आहे. इथे वेगवेगळ्या देशातून नद्या वाहातात. गंगा, सरस्वती, यमुना, नर्मदा, तापी यांसारख्या नद्या आपल्या देशात आहेत. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना ही होतो.
advertisement
2/7
भारतात नद्यांना देवीचा मान दिला जातो. त्यामुळे त्याच्या किनारी अनेक भाविक नदीची पुजा करतात. त्यामुळे भारतातील नद्यांची नावं ही स्त्री लिंगी आहेत.
advertisement
3/7
पण तुम्हाला माहित आहे का की भारतात एक नदी आहे जी पुरुष लिंगी आहे किंवा तिला पुरुष नदी म्हटलं जातं?
advertisement
4/7
तुम्हाला हा प्रश्न वाचून आश्चर्य वाटेल आणि तुम्ही विचार करत बसाल की अशी कोणती नदी आहे?
advertisement
5/7
खरंतर हा एक जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. ज्याबद्दल क्वचितच कोणाला माहित असेल. जे लोक सरकारी किंवा बँकेच्या परीक्षेचा अभ्यास करतात. अशा लोकांसाठी या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणं गरजेचं आहे.
advertisement
6/7
ही नदी आहे ब्रम्हपुत्र नदी. या नदीला पुरुष नदी म्हटलं जातं.
advertisement
7/7
ब्रह्मपुत्र या नदीचा पौराणिक कथांशी संबंधित आहे, ज्यामध्ये हिंदू देव ब्रह्मदेवाने या नदीला जन्म दिला. ब्रह्मपुत्रा या नावाचा अर्थ संस्कृतमध्ये "ब्रह्माचा पुत्र" असा होतो. त्यामुळेच याला पुरुष नदी असं म्हणतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : भारतातील एकमेव पुरुष नदी, तुम्हाला माहितीय का नाव?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल