TRENDING:

आवडीने मारता ताव! पण चिकन आणि मटणाला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही

Last Updated:
आपल्यापैकी अनेकजण मांसाहारी पदार्थ अतिशय आवडीने आणि चव घेऊन खातात
advertisement
1/7
आवडीने मारता ताव! चिकन, मटणाला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही
अनेक लोक तर असे असतात ज्यांना एक दिवसही शाकाहारी जेवण करणं नकोसं वाटतं. त्यांच्यासमोर अगदी रोज चिकन, मटण मासे असे पदार्थ दिले तरी ते आवडीने त्यावर ताव मारतात
advertisement
2/7
मांसाहार आवडणाऱ्यांची आपल्याकडे अजिबात कमी नाही. त्यामुळे कुठे यात्रा-जत्रा असली तरी पाहुण्यांना आवर्जून मटण खाण्यासाठी आमंत्रण दिलं जातं आणि पाहुणेही अगदी लांबचा प्रवास करून मटणावर ताव मारण्यासाठी पोहोचतात
advertisement
3/7
एवढ्या आवडीने आणि ताव मारणाऱ्या मटणाला मराठीत काय म्हणतात? हे मात्र अनेकांना माहिती नाही. खरं तर चिकन आणि मटण हे दोन्ही इंग्रजी शब्द आहेत.
advertisement
4/7
अशातच चिकनला तुम्ही कोंबडीचं मांस आणि मटणाला मेंढी किंवा बकरीचं मांस असा शब्द मराठीत वापरू शकता. तुम्हालाही यासाठी काही वेगळा मराठी शब्द माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा
advertisement
5/7
दैनंदिन जीवनामध्ये आपण अशाच अनेक इंग्रजी शब्दांचा अगदी सहज वापर करतो. मात्र, कोणी आपल्याला त्याचा मराठी अर्थ विचारला की आपण गोंधळून जातो.
advertisement
6/7
यासाठीच आम्ही तुमच्यासाठी या सीरिजच्या माध्यमातून दररोज असे नवनवीन शब्द घेऊन येत असतो
advertisement
7/7
तुम्हालाही दैनंदिन वापरातील असे काही इंग्रजी शब्द माहिती असतील, ज्याचे मराठी अर्थ बहुतेक लोकांना माहिती नाहीत, तर ते शब्द कमेंट करून नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
आवडीने मारता ताव! पण चिकन आणि मटणाला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल