General Knowledge : OYO चा फुल फॉर्म काय? देशभरात प्रसिद्ध पण तरीही अनेकांना माहित नसेल उत्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Oyo सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतं, तरुणांसाठीचं किंवा कपलसाठीचं ते ठिकाण असल्याचं बोललं जातं, पण याचा फुल फॉर्म मात्र फार कमी लोकांना ठावूक असेल.
advertisement
1/8

OYO Room हे देशात खूपच प्रसिद्ध आहे. तरुणांसाठी तर हे चांगलेच ओळखीचे ठिकाण आहे. सोशल मीडियावर याची नेहमीच चर्चा होत असते.
advertisement
2/8
OYO हे एक प्रसिद्ध ऍप आहे, ज्यावर देशभरात स्वस्त्यात रहाण्याची सोय होते.
advertisement
3/8
OYO फ्लॅगशिपमध्ये तर चांगल्या आणि प्रमियम दर्जाच्या रुंम मिळतात. त्यामुळे तुम्ही देशभरात कुठेही फिरायला गेलात तरी इथे राहण्याची सोय आरामत होते.
advertisement
4/8
शिवाय इतर कोणत्याही हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रोसेसमधून जावे लागते, परंतु ओयोमध्ये रूम बुक करण्यासाठी तुम्हाला जास्त कागदपत्रांची आवश्यकता नसते.
advertisement
5/8
हेच कारण आहे की बहुतेक लोकांना OYO मध्ये राहण्यास आवडते. पण तुम्हाला Oyo चा फूलफॉर्म काय माहितीय का?
advertisement
6/8
Oyo सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतं, तरुणांसाठीचं किंवा कपलसाठीचं ते ठिकाण असल्याचं बोललं जातं, पण याचा फुल फॉर्म मात्र फार कमी लोकांना ठावूक असेल.
advertisement
7/8
OYO चे मालक रितेश अग्रवाल यांनी जेव्हा ते सुरू केले तेव्हा त्यांनी त्याचे नाव 'ओरावल' ठेवले. पण 2013 मध्ये त्यांनी त्याचे नाव बदलून OYO Rooms केलं.
advertisement
8/8
या OYO चे पूर्ण नाव 'On Your Own' आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : OYO चा फुल फॉर्म काय? देशभरात प्रसिद्ध पण तरीही अनेकांना माहित नसेल उत्तर