TRENDING:

काय आहे SMILE चा फूलफॉर्म? 99 टक्के लोकांना माहित नसेल उत्तर?

Last Updated:
हसण्याला इंग्रजीत SMILE असं म्हणतात. पण तुम्हाला माहितीय का ही हा एक शॉर्टकर्ट आहे. ज्याचा फूलफॉर्म किंवा अर्थ वेगळा आहे.
advertisement
1/7
काय आहे SMILE चा फूलफॉर्म? 99 टक्के लोकांना माहित नसेल उत्तर?
हसणं हे जगण्यासाठी खूपच महत्वाचं आहे. डॉक्टरही आपल्याला हसण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे आरोग्य चांगलं रहातं.
advertisement
2/7
हसणे हा प्रत्येकाचा स्वभाव आहे, लोक आपल्या आवडत्या माणसांसोबत खूप हसतात, तर जेव्हा एखादी नवीन व्यक्ती भेटते तेव्हा देखील आपण त्याच्याकडे पाहून हसतो किंवा हसून त्यांना ग्रिटिंग देतो.
advertisement
3/7
हसण्याला इंग्रजीत SMILE असं म्हणतात. पण तुम्हाला माहितीय का ही हा एक शॉर्टकर्ट आहे. ज्याचा फूलफॉर्म किंवा अर्थ वेगळा आहे. हा स्वतःच एक पूर्ण शब्द नाही. दैनंदिन जीवनात आपण असे अनेक शब्द बोलतो ज्यांचा अर्थ आपल्याला माहीत नसतो. SMILE हा देखील अशा शब्दांपैकी एक आहे.
advertisement
4/7
SMILE हा शब्द आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो पण त्याच्या पूर्ण स्वरूपाचा विचार फार कमी लोक करतात.
advertisement
5/7
चला तर मग आज आम्ही तुम्हाला या शब्दाचा संपूर्ण अर्थ सांगू आणि त्याचा अर्थ देखील जाणून घेऊया.
advertisement
6/7
वास्तविक स्माईलचे पूर्ण रूप “Support for Marginalized Individuals for Livelihood and Enterprise” आहे.
advertisement
7/7
तुम्हाला नक्कीच याचा पूर्ण अर्थ वाचून आश्चर्य वाटलं असेल आणि पहिल्यांदाच याबद्दल ऐकलं असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
काय आहे SMILE चा फूलफॉर्म? 99 टक्के लोकांना माहित नसेल उत्तर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल