Earth and Moon : आपल्यापासून लांब जातोय आपला लाडका चांदोमामा! चंद्र पृथ्वीपासून दूर जाण्याचं कारण काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Moon moving away from earth : चंद्र पृथ्वीपासून दूर जात असल्याचं संशोधकांना दिसून आलं आहे. याची कारणं काय आहेत, याचा परिणाम काय आहे? हेसुद्धा संशोधकांनी सांगितलं आहे.
advertisement
1/5

चंद्र पृथ्वीचा उपग्रह. ज्याला आपण प्रेमाने चांदोबा किंवा चांदोमामा म्हणतो. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल, आपला लाडका चांदोबा म्हणजे चंद्र आपल्या पृथ्वीपासून दूर जातो आहे.
advertisement
2/5
चंद्र पृथ्वीपासून दरवर्षी 3.8 सेंटीमीटर पृथ्वीपासून दूर जात आहे. संशोधकांच्या मते, चंद्र पृथ्वीपासून दूर जाण्याची अनेक कारणं आहेत.
advertisement
3/5
पृथ्वी आणि चंद्रामध्ये गुरुत्वाकर्षण आणि ज्वरीय बल कार्य करतं, ज्यामुळे पृथ्वीची घृणन गती म्हणजे एका कक्षेभोवती फिरण्याचा वेग कमी होत आहे.
advertisement
4/5
ज्यामुळे पृथ्वी आणि चंद्रामधील ज्वारीय बल अधिक वाढत आहे. पृथ्वीच्या कक्षेचा आकार आणि अक्षातही थोडा बदल होतो आहे.
advertisement
5/5
चंद्राची आताची गती पाहता तो पृथ्वीपासून दूर जाणं जवळपास 15 अब्ज वर्षानंतर थांबेल. संशोधकांच्या मते, चंद्र पृथ्वीपासून दूर गेल्याने पृथ्वीचं संतुलनही बिघडू शकतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Earth and Moon : आपल्यापासून लांब जातोय आपला लाडका चांदोमामा! चंद्र पृथ्वीपासून दूर जाण्याचं कारण काय?