'मृत्यूची वेळ'! मध्यरात्री 3 ते पहाटे 6 या वेळेत होतात सर्वाधिक मृत्यू; रहस्य काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
रात्रीचा तिसरा प्रहर ज्याला मृत्यूची वेळ म्हटलं जातं कारण या वेळेत सर्वात जास्त मृत्यू होतात.
advertisement
1/5

जीवनमृत्यू कुणाच्या हातात नाही. मृत्यू कधी, कुठे, कसा, कुणाला गाठेल सांगू शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का मृत्यूची एक वेळ आहे. म्हणजे एक अशी वेळ ज्या वेळेत सर्वाधिक मृत्यू होतात.
advertisement
2/5
रात्रीचा तिसरा प्रहर म्हणजे मध्यरात्री 3 ते पहाटे 6 या कालावधीत सर्वाधिक मृत्यू होतात. याची धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणं आहेत.
advertisement
3/5
या वेळेला पिशाच्चाची वेळ, सैतानाचा काळ म्हटलं जातं. यावेळी सैतानाची शक्ती शिखरावर असते आणि मानव अत्यंत कमकुवत असतो, असं म्हणतात. या वेळी वाईट शक्ती सर्वात जास्त शक्तिशाली असतात माणसाचं शरीर सर्वात कमजोर असतं.
advertisement
4/5
पण वैज्ञानिक कारण यापेक्षा वेगळं आहे. मेडिकल रिसर्चच्या माहितीनुसार दिवसातील इतर वेळेच्या तुलनेत मध्यरात्री 3 ते पहाटे 4 वाजता अस्थमा अटॅकचा धोका सर्वाधिक असतो.
advertisement
5/5
याचं कारण आहे ते म्हणजे शरीरात अॅड्रेनेलिन आणि अँटी-इन्फ्लेमेटरी हार्मोन्सचं उत्सर्जन घटतं ज्यामुळे शरीरातील श्वसनप्रणाली आकुंचित पावते. तसंच या वेळेत ब्लडप्रेशरही कमी असतं. त्यामुळे या वेळेत सर्वाधिक मृत्यू होतात. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
'मृत्यूची वेळ'! मध्यरात्री 3 ते पहाटे 6 या वेळेत होतात सर्वाधिक मृत्यू; रहस्य काय?