TRENDING:

Ram Navami Images : रामनवमीनिमित्त Whatsapp DP, Status ला ठेवण्यासाठी रामाचे सुंदर फोटो

Last Updated:
Prabhu Shri Ram Images : जसा शारदीय नवरात्रीच्या दहाव्या दिवशी दसरा साजरा होतो, त्यादिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता, अशी मान्यता आहे. तशीच चैत्र महिन्यात चैत्र नवरात्र साजरी होते.  चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता, असं मानलं जातं.
advertisement
1/7
रामनवमीनिमित्त Whatsapp DP, Status ला ठेवण्यासाठी रामाचे सुंदर फोटो
यंदाची रामनवमी 6 एप्रिल 2025 रोजी रविवारी साजरी होणार आहे. पंचांगानुसार या वर्षी रामनवमीची तिथी 5 एप्रिल रोजी शनिवारी संध्याकाळी 7 वाजून 26 मिनिटांनी प्रारंभ होईल आणि 6 एप्रिल रोजी रविवारी संध्याकाळी 7 वाजून 22 मिनिटांनी संपेल. 
advertisement
2/7
श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात. रावणाच्या अत्याचारांचं नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी राम अवतारात जन्म घेतला होता. त्रेतायुगात धर्माच्या स्थापनेसाठी त्यांचा जन्म झाला होता.
advertisement
3/7
याच दिवशी सूर्य, बुध, गुरु, शुक्र आणि शनी ग्रहांचा एक अत्यंत विशेष योग निर्माण झाला होता. हे सर्व ग्रह त्यावेळी आपापल्या उच्च राशीत विराजमान होते.
advertisement
4/7
रामनवमीसाठी पूजा करताना आपण श्री रामाच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा. यानंतर तूप, दीप, धूप, नैवेद्य दाखवावे. टाईल्स, कमळाचे फुल अर्पण करावे. पूजा करताना ‘श्री राम जय राम जय जय राम’ हा मंत्र म्हणावा.
advertisement
5/7
रामरक्षा स्तोत्र आणि श्रीराम मंत्राचा जप करावा. रामरक्षा स्तोत्र आणि श्रीराम मंत्राचा जप केल्याने साधकाच्या जीवनात समृद्धी आणि मानसिक शांती येते, असं माने सांगतात.
advertisement
6/7
साधना करताना एकाग्रतेने श्रीराम मंत्राचा जप श्री तुळशीच्या आलेवर करावा. यामुळे साधकाच्या मनोबलात वाढ होईल आणि सकारात्मक ऊर्जा शरीरावर आणि मनावर परिणाम करेल.
advertisement
7/7
रामनवमीच्या दिवशी साधना केल्याने व्यक्तिमत्त्वात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विशेषतः विद्यार्थी आणि नोकरवर्गाने या दिवशी साधना केली पाहिजे. (सर्व फोटो : AI Generated Images)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Ram Navami Images : रामनवमीनिमित्त Whatsapp DP, Status ला ठेवण्यासाठी रामाचे सुंदर फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल