PHOTOS: भुतांचं शहर, या ठिकाणी माणसांचा पत्ताच नाही, नेमकं कारण काय?
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
चीनच्या ईशान्य प्रांतात असं ठिकाण आहे जिथे माणसांचा पत्ताच नाही. याला भुतांचं शहर म्हणून ओळखलं जातं. यामागे नेमकं काय कारण आहे जाणून घेऊया.
advertisement
1/6

advertisement
2/6
advertisement
3/6
ग्रीनलँडच्या लिओनिंगमध्ये देशातील सर्वात मोठ्या अब्जाधीशांसाठी हा प्रकल्प सुरू झाला होता. प्रकल्प अर्ध्यातच का बंद झाला याची स्पष्ट कारण अजूनही समोर आलं नाही. मात्र बजेट कमी असावं किंवा खरेदी करणाऱ्यांचा ताळमेळ बसत नसावा, असा अंदाज बांधला जातो.
advertisement
4/6
advertisement
5/6
advertisement
6/6
चीनच्या टिकटॉक व्हर्जन डूयिनवर असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील, ज्यामध्ये लोक अनेक पडक्या इमारतींना भेट देताना दिसतात.