Travel tips : गोवा फिरायला गेलात तर या 10 गोष्टी चुकूनही करू नका; उद्ध्वस्त व्हाल
- Published by:Priya Lad
Last Updated:
गोव्यात जाण्याआधीच या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही अडचणीत याल.
advertisement
1/11

भारतातील बहुतेक लोकांना सुट्टीत फिरण्यासाठी गोव्याला जायला आवडते. जरी देशात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं लोक समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेऊ शकतात, परंतु त्यापैकी गोवा हे सर्वात प्रसिद्ध आहे. पण या ठिकाणी काही गोष्टी तुम्ही अजिबात करू नये, नाहीतर अडचणीत येऊ शकता. (फोटो - Canva)
advertisement
2/11
गोव्यात गेल्यावर हॉटेल बुक करू नका, जाण्यापूर्वीच बुक करा. अन्यथा तुम्हाला खूप नुकसान सहन करावं लागू शकतं. (फोटो - Canva)
advertisement
3/11
हॉटेलमध्ये बिनधास्त राहू नका. आधी हॉटेल रूम नीट तपासा. विशेषतः जर तुम्ही कपल असाल तर. अन्यथा स्पाय कॅमेरा तुम्हाला अडचणीत आणू शकतो. (फोटो - Canva)
advertisement
4/11
जर तुम्हाला गोव्याला क्रूझवर जायचं असेल तर आधी ऑनलाइन बुक करा. नाहीतर तुम्हाला जागा मिळणार नाही किंवा तिकिटाची किंमत खूप जास्त असेल. (फोटो - Canva)
advertisement
5/11
भरपूर पैसे घेऊन गोव्याला कधीही प्रवास करू नका. आता डिजिटल युग आहे. तुम्ही फक्त ऑनलाइन वस्तू खरेदी करू शकता. (फोटो - Canva)
advertisement
6/11
गोव्यात ओला किंवा उबेर नसल्यामुळे टॅक्सीचालक पर्यटकांना लुटतात. त्यामुळे फिरण्यासाठी स्कूटर भाड्यानं घेणं सर्वोत्तम आहे. पण स्कूटर घेताना पांढऱ्या नंबर प्लेट असलेल्या नाही तर पिवळी नंबर प्लेट असलेली स्कूटर भाड्याने घ्या. अन्यथा वाहतूक पोलीस तुम्हाला पुन्हा पुन्हा अडवतील.
advertisement
7/11
गोवा म्हटलं की पब, बार, दारू आलीच. पण इथं बारमध्ये कधीही दारू पिऊ नका. इथं बारवाल्यांसोबत मुली खूप लुटतात. तुम्हाला बिअर प्यायला सांगतात आणि मग एकामागून एक तुम्ही इतकी दारू पिता की तुमच्याकडून पैसे उकळून त्या पळून जातात.
advertisement
8/11
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर कचरा पसरवणं तुम्हाला महागात पडू शकतं. यामुळे तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. (फोटो - Canva)
advertisement
9/11
गोव्यात लहान कपड्यांमध्ये फिरणाऱ्या पर्यटकांकडे टक लावून पाहू नका. यामुळे तुम्ही अडचणीतही येऊ शकता.
advertisement
10/11
असे काही समुद्रकिनारे आहेत जिथं लोक नग्न राहतात. भारतीयांना इथं जाण्यास बंदी आहे. या समुद्रकिनाऱ्यांवर तुम्हाला प्रवेश मिळवून देतो, असं सांगून तुमच्याकडे कोणी पैसे मागितले, तर इथं तुमची फसवणूक होईल.
advertisement
11/11
गोव्याला गेल्यावर तुमच्या कामाशी काम ठेवा. स्थानिक लोकांशी भांडण करू नका. (फोटो - Canva)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Travel tips : गोवा फिरायला गेलात तर या 10 गोष्टी चुकूनही करू नका; उद्ध्वस्त व्हाल