TRENDING:

असं झाड ज्यामध्ये लाकूड नसतं, तुम्हाला माहितीय का याविषयी?

Last Updated:
झाड हे आपल्यासाठी खूप गरजेची गोष्ट आहे. झाडापासून आपल्याला ऑक्सिजन, सावली, लाकूड, मिळतं. मात्र असेही झाड आहे ज्याला लाकूड नाही.
advertisement
1/5
असं झाड ज्यामध्ये लाकूड नसतं, तुम्हाला माहितीय का याविषयी?
झाड हे आपल्यासाठी खूप गरजेची गोष्ट आहे. झाडापासून आपल्याला ऑक्सिजन, सावली, लाकूड, मिळतं. मात्र असेही झाड आहे ज्याला लाकूड नाही.
advertisement
2/5
झाडाला लाकूड नाही हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र हे नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/5
Quora या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एक प्रश्न विचारण्यात आला होता की असं कोणतं झाड आहे का ज्यामध्ये लाकूड नाही? वापरकर्त्यांनी याची उत्तरं दिली.
advertisement
4/5
केळीला लाकूड नसतं. त्याऐवजी पानांचे थर असतात. ज्याला जाळलेही जाऊ शकत नाही. म्हणूनच वनस्पती शास्त्रात केळीला मेहंही, पुदिना आणि इतर वनस्पतींसारखी औषधी मानली जाते.
advertisement
5/5
केळीप्रमाणे, पपई, नारळ, सुपारीच्या झाडांनाही लाकूड नसतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
असं झाड ज्यामध्ये लाकूड नसतं, तुम्हाला माहितीय का याविषयी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल