TRENDING:

Knowledge : Password ला मराठीत काय म्हणतात? सगळेकडे करता वापर पण तरी ही देता येणार नाही उत्तर

Last Updated:
हातातल्या मोबाईलपासून ते ऑफिसमधील डेस्कटॉप, लॅपटॉप उघडेपर्यंत सर्व कामांसाठी पासवर्ड वापरला जातो. पण याचा मराठी शब्द तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/5
Passwordला मराठीत काय म्हणतात? सगळेकडे करता वापर पण तरी ही देता येणार नाही उत्तर
पासवर्ड हा एक गुप्त शब्द आहे, जो युझर्सना कोणत्याही सिस्टममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी वापरला जातो. पासवर्डमध्ये शब्द, संख्या आणि विशेष वर्ण असतात.
advertisement
2/5
कोणत्याही वेबसाइटचे युझर अकाऊंट, ऍप्लिकेशन, सिस्टीम, उपकरण इत्यादींमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पासवर्ड आवश्यक आहे.
advertisement
3/5
मोबाईलची स्क्रिन, आतील अॅप्लिकेशन एटीएम, लॅपटॉप, डेस्कटॉप, ई-मेल, फेसबुक-इन्स्टाग्रामसारखे सोशल मीडिया काहीही ओपन करा, त्यासाठी तुम्हाला पासवर्ड टाकावाच लागतो.
advertisement
4/5
त्यामुळे पासवर्ड तुम्ही दररोज किंबहुना दिवसभरात कितीतरी वेळा टाकता. पण पासवर्डला मराठीत काय म्हणतात हे अनेकांना माहिती नाही.
advertisement
5/5
पासवर्डला तसा मराठी शब्दल नाही पण त्याला सांकेतिक असं म्हणतात. शिवाय आपण याचं शब्दशाह भाषांतर केलं तर याचा आणखी एक अर्थ निघतो Pass = परवानगी पत्र किंवा स्वीकृती पत्र + Word = शब्द Pass+word = परवानगी शब्द किंवा स्वीकृती शब्द.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Knowledge : Password ला मराठीत काय म्हणतात? सगळेकडे करता वापर पण तरी ही देता येणार नाही उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल