टोमॅटो सॉस आणि केचअपमध्ये काय आहे फरक? फार कमी लोकांना माहीत असेल
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
सर्वांच्या घरात टोमॅटो सॉस, केचअप हमखास सापडेल. मात्र केचअप आणि टोमॅटो सॉसमध्ये नेमका काय फरक आहे हे फार कमी लोकांना माहित असेल.
advertisement
1/6

सर्वांच्या घरात टोमॅटो सॉस, केचअप हमखास सापडेल. मात्र केचअप आणि टोमॅटो सॉसमध्ये नेमका काय फरक आहे हे फार कमी लोकांना माहित असेल.
advertisement
2/6
Quora या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर, काही लोकांनी केचअप आणि टोमॅटो सॉसमधील फरक सांगितला. याविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/6
काहींना केचअप पातळ असल्याचं सांगितलं तर टोमॅटो सॉस जाड असल्याचं म्हटलं.
advertisement
4/6
केचप बनवण्यासाठी फक्त टोमॅटोचा वापर केला जातो, त्यात साखर आणि काही गोड आणि आंबट मसाले घालून घट्ट बनवले जाते. ते बनवण्यासाठी गरम करण्याची गरज नाही.
advertisement
5/6
सॉस बनवण्यासाठी टोमॅटोशिवाय इतर गोष्टींचाही वापर केला जातो.
advertisement
6/6
दोघांमधील एक मोठा फरक म्हणजे केचअपमध्ये साखर असते तर टोमॅचो सॉसमध्ये साखर नसते.