TRENDING:

उन्हाळ्यात का वाढतो सापांचा धोका? या काळात ते का होतात सर्वात धोकादायक

Last Updated:
उष्णता वाढताच का वाढतो सापांचा धोका? कारण माहित करुन घ्या आणि सावध व्हा
advertisement
1/6
उन्हाळ्यात का वाढतो सापांचा धोका? या काळात ते का होतात सर्वात धोकादायक
तुम्ही जर नीट विचार केलात, तर तुमच्या लक्षात येईल की, उन्हाळ्यात लोकांच्या घरातून किंवा जलतरण तलावातून साप बाहेर पडण्याच्या घटना अनेकदा घडतात. शिवाय या हंगामात सर्पदंशाच्या घटनाही वाढतात.
advertisement
2/6
उन्हाळ्यातच अशा घटना का वाढतात, असा प्रश्न अनेकांच्या मनात वारंवार येतो. चला तर मग आज याचं कारण जाणून घेऊ.
advertisement
3/6
साप हे 'थंड रक्ताचे' प्राणी आहेत. याचा अर्थ असा होतो की ते त्यांच्या शरीराचे तापमान स्वतः राखू शकत नाहीत.
advertisement
4/6
याशिवाय थंडीच्या दिवसात पुरेशा उर्जेच्या कमतरतेमुळे सापाची चयापचय क्रियाही खूप मंद होते, त्यामुळे तो वेगाने धावू शकत नाही आणि शिकारही करू शकत नाही.
advertisement
5/6
यामुळेच ते जास्त वेळ झोपण्यात घालवतात. त्यांनी गोळा केलेली ऊर्जा साठवण्याचाही ते प्रयत्न करतात, पण जसजसा उन्हाळा सुरू होतो आणि तापमान वाढू लागते तसतसे ते त्यांच्या बिळा बाहेर पडतात.
advertisement
6/6
तसेच सापांना उन्हाळ्यात पुरेशी ऊर्जा मिळते आणि त्यांच्या चयापचयला चालना मिळते, म्हणूनच या काळात ते अतिक्रियाशील बनतात आणि भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतात. ते या काळात प्रजनन देखील करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
उन्हाळ्यात का वाढतो सापांचा धोका? या काळात ते का होतात सर्वात धोकादायक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल