General Knowledge : किबोर्डवरील एकाच रांगेतील Letter keys चा वापर करून बनणारा एक शब्द
- Published by:Priya Lad
Last Updated:
कॉम्प्युटर, लॅपटॉप असो वा मोबाईल, तुम्ही किबोर्डवर दररोज टायपिंग करता तरी त्यातील एका रांगेतच टाइप करून मिळणारा शब्द अनेकांना माहितीच नसेल.
advertisement
1/7

कॉम्प्युटर, लॅपटॉप असो वा मोबाईल की-बोर्डचा वापर आपण दररोज करतो. आपण जो किबोर्ड वापरतो तो QWERTY किबोर्ड आहे.
advertisement
2/7
QWERTY किबोर्डमध्ये अल्फाबेट A टू Z च्या फॉर्मेटमध्ये नसतात. ती एका रांगेत नव्हे तर खूप विस्कळीत असतात.
advertisement
3/7
इंग्रजी मुळाक्षरांची सुरुवात A, B, C, D ने होते पण QWERTY किबोर्डमध्ये सर्वात वरच्या लाईनमध्ये Q, W, E, R, T, Y ही अक्षरं असतात.
advertisement
4/7
तुम्हाला किबोर्डवरून एखादा शब्द टाइप करायचा असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या लाईनमधील अक्षरं टाइप करावी लागतात.
advertisement
5/7
पण एक अक्षर असं आहे ते तुम्ही किबोर्डच्या वरच्या एका लाइनमधील अक्षरांपासूनच बनवू शकता, ते कोणतं ते तुम्ही सांगू शकता का?
advertisement
6/7
किबोर्डच्या एकाच लाईनमधील अक्षरं वापरून लिहिला जाणारा शब्द आहे टाइपरायटर.
advertisement
7/7
तुम्ही TYPEWRITER हा शब्द नीट पाहाल तर यातील सर्व अक्षरं किबोर्डच्या फक्त वरच्या रांगेतील आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : किबोर्डवरील एकाच रांगेतील Letter keys चा वापर करून बनणारा एक शब्द