TRENDING:

Lalbaugcha Raja Visarjan : 'लालबागचा राजा'च्या विसर्जनात भरतीमुळे उशीर, हा चंद्रग्रहणाचा परिणाम तर नाही ना?

Last Updated:

Lalbaugcha Raja Visarjan Chandragrahan 2025 : अनंत चतुर्दशीच्या रात्रीच चंद्रग्रहण सुरू झालं. चंद्राचा परिणाम पृथ्वीवर समुद्रावर होतो. समुद्राची भरती-ओहोटी चंद्राच्या स्थितीवरच अवलंबून असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 6 सप्टेंबर अनंत चतुर्दशीला वाजतगाजत लाडक्या बाप्पाचं विसर्जन झालं. मुंबईत सगळ्यात शेवटी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन होतं ते लालबागच्या राजाचं. पण अद्यापही लालबागच्या राजाचं विसर्जन झालं नाही आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी मोठी अडचण आली आहे. ती म्हणजे समुद्राला आलेली भरती आणि उंच लाटा. 7 सप्टेंबर चंद्रग्रहणही आहे आणि सगळ्यांना माहिती आहेच की चंद्राचा परिणाम समुद्रावर होतो. मग लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी आलेली ही भरती चंद्रग्रहणामुळे तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो.
News18
News18
advertisement

आपल्या सर्वांना माहित आहे की चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ आहे. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 384400 किमी आहे. त्यामुळे चंद्राचा पृथ्वीवर जास्त प्रभाव पडतो. चंद्र सतत पृथ्वीचं पाणी स्वतःकडे खेचण्याचं हे सर्वात मोठं कारण आहे, ज्यामुळे समुद्रात प्रचंड लाटा उसळत राहतात. समुद्राच्या भरती-ओहोटीवर चंद्राचा जास्त परिणाम होण्याचं कारण पृथ्वीवरील त्याचे गुरुत्वाकर्षण बल नसून चंद्र सूर्यापेक्षा पृथ्वीच्या जवळ असल्याने आहे. चंद्र समुद्राच्या लाटांना अधिक नियंत्रित करतो.

advertisement

Lalbaugcha Raja Visarjan: 'लालबागचा राजा' 4 तास गिरगाव चौपाटीवर, कधी होणार विसर्जन? मोठी अपडेट समोर

चंद्र पृथ्वीभोवती फिरतो परंतु तो दररोज एकाच वेळी एकाच ठिकाणी नसतो. म्हणजेच चंद्राची स्थिती बदलत राहते. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरत असल्याने चंद्र दर 24 तास 50 मिनिटांनी पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो.  म्हणूनच दररोज उंच आणि खालच्या लाटांच्या वेळेत 50 मिनिटांचा फरक असतो. आपल्याला समुद्रात जवळजवळ दर 12 तासांनी दोन प्रकारच्या लाटा दिसतात. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या एका बाजूला असतो तेव्हा तो समुद्राचे पाणी वेगाने स्वतःकडे खेचतो, ज्यामुळे उंच लाटा निर्माण होतात.

advertisement

माहितीनुसार चंद्रग्रहणात चंद्र, पृथ्वी आणि सूर्य पूर्णपणे एका रेषेत असतात, तेव्हा सूर्य आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाची बेरीज खूप जास्त होते, त्यामुळे समुद्रातील लाटा त्यांच्या शिखरावर असतात. तापमान आणि गुरुत्वाकर्षण बलामुळे समुद्राच्या लाटांमध्ये बदल येऊ शकतात.

खाण्यापासून ते झोपण्यापर्यंत! चंद्र ग्रहणाच्या काळात तुम्हाला 6 नियम पाळावेच लागणार, अन्यथा संकट निश्चित

advertisement

यंदा वर्षातील शेवटचं पूर्ण चंद्रग्रहण

7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9:57 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल. हे या वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण आहे.

कोणत्या शहरात चंद्रग्रहण कधी?

मुंबई -

चंद्रग्रहण सुरू - रात्री ०९:५८

चंद्रग्रहण संपते - पहाटे ०१:२६, ८ सप्टेंबर

आग्रा -

चंद्रग्रहण सुरू  - रात्री ०९:५८

चंद्रग्रहण संपते - सकाळी ०१:२६, ८ सप्टेंबर

advertisement

अजमेर -

चंद्रग्रहण सुरू  - रात्री ०९:५८

चंद्रग्रहण संपते - सकाळी ०१:२६, ८ सप्टेंबर

दिल्ली -

चंद्रग्रहण सुरू  - रात्री ०९:५८

चंद्रग्रहण संपते - सकाळी ०१:२६, ८ सप्टेंबर

जयपूर -

चंद्रग्रहण सुरू - रात्री ०९:५९

चंद्रग्रहण संपेल - ०१:२६ AM, ८ सप्टेंबर

लखनऊ -

चंद्रग्रहण सुरू - ०९:५९ PM

चंद्रग्रहण संपेल - ०१:२७ AM, ८ सप्टेंबर

चंदीगड -

चंद्रग्रहण सुरू होईल - ०९:५८ PM

चंद्रग्रहण संपेल - ०१:२६ AM, ८ सप्टेंबर

पुणे -

चंद्रग्रहण सुरू - ०९:५९ PM

चंद्रग्रहण संपेल - ०१:२८ AM, ८ सप्टेंबर

अहमदाबाद -

चंद्रग्रहण सुरू होईल - ०९:५८ PM

चंद्रग्रहण संपेल - ०१:२६ AM, ८ सप्टेंबर

चेन्नई -

चंद्रग्रहण सुरू - ०९:५८ PM

चंद्रग्रहण संपेल - ०१:२६ AM, ८ सप्टेंबर

चंद्रग्रहण सुरू - ०९:५८ PM

चंद्रग्रहण संपेल - ०१:२६ AM, ८ सप्टेंबर

हैदराबाद -

चंद्रग्रहण सुरू - ०९:५६ PM

चंद्रग्रहण संपेल - ०१:२४ AM, ८ सप्टेंबर

कोची -

चंद्रग्रहण सुरू होईल - ०९:५७ दुपारी

चंद्रग्रहण संपेल - ०१:२५ AM, ८ सप्टेंबर

कोलकाता -

चंद्रग्रहण सुरू - ०९:५८ PM

चंद्रग्रहण संपेल - ०१:२६ AM, ८ सप्टेंबर

भुवनेश्वर -

चंद्रग्रहण सुरू - ०९:५८ PM

चंद्रग्रहण संपेल - ०१:२६ AM, ८ सप्टेंबर

गुवाहाटी -

चंद्रग्रहण सुरू - ०९:५९ PM

चंद्रग्रहण संपेल - ०१:२७ AM, ८ सप्टेंबर

भोपाळ -

चंद्रग्रहण सुरू - ०९:५८ PM

चंद्रग्रहण संपेल - ०१:२६ AM, ८ सप्टेंबर

नागपूर -

चंद्रग्रहण सुरू - ०९:५८ PM

चंद्रग्रहण संपेल - ०१:२६ AM, ८ सप्टेंबर

चंद्रग्रहण सुरू - ०९:५८ PM

चंद्रग्रहण संपेल - ०१:२६ AM, ८ सप्टेंबर

रायपूर -

चंद्रग्रहण सुरू होईल - ०९:५८ PM

चंद्रग्रहण संपेल - ०१:२६ AM, ८ सप्टेंबर

मराठी बातम्या/अध्यात्म/
Lalbaugcha Raja Visarjan : 'लालबागचा राजा'च्या विसर्जनात भरतीमुळे उशीर, हा चंद्रग्रहणाचा परिणाम तर नाही ना?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल