TRENDING:

IPL Complete Schedule: IPLचे संपूर्ण वेळापत्रक, तुमच्या शहरात कधी होणार मॅच? दुसऱ्या टप्प्यात 50 हाय-व्होल्टेज सामने

Last Updated:

IPL 2026 Complete Match Schedule: यंदाच्या IPLचे संपूर्ण शेड्यूल बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. याआधी बोर्डाकडून पहिल्या टप्प्यातील सामन्यांचे शेड्यूल जाहीर करण्यात आले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: BCCIने गुरुवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL)2026च्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या दुसऱ्या टप्प्यात भारतातील एकूण 12 मैदानांवर 13 एप्रिल ते 24 मे या कालावधीत 50 सामने खेळवले जाणार आहेत.
News18
News18
advertisement

हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामन्याने सुरुवात

दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सनरायझर्स हैदराबाद आणि रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स यांच्यातील लढतीने होणार आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल.

12 शहरे होणार मॅच

बीसीसीआयने जाहीर केलेल्या यादीनुसार, दुसऱ्या टप्प्यातील सामने खालील शहरांमध्ये होणार आहेत. बेंगळुरू, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, लखनऊ, जयपूर, धरमशाला, रायपूर आणि न्यू चंदीगड.

advertisement

काही महत्त्वाचे बदल 

'डबल हेडर'ची मेजवानी: या टप्प्यात एकूण 8 'डबल हेडर्स' (एकाच दिवशी दोन सामने) होणार आहेत. दुपारचे सामने भारतीय वेळेनुसार 3.30 वाजता, तर सायंकाळचे सामने 7.30 वाजता सुरू होतील.

आरसीबीचे सामने: गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ आपले 5 घरचे सामने खेळणार असून त्यातील 3 सामने बेंगळुरूमध्ये, तर 2 सामने रायपूरमध्ये होतील.

advertisement

पंजाब आणि राजस्थानचे 'होम ग्राऊंड': 2025 चा उपविजेता पंजाब किंग्स आपले 4 घरचे सामने न्यू चंदीगडमध्ये आणि 3 सामने धरमशाला येथे खेळणार आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स आपले पहिले 3 सामने गुवाहाटीत खेळल्यानंतर, पुढील 4 घरचे सामने जयपूरमध्ये खेळणार आहे.

प्ले-ऑफचे ठिकाण अद्याप गुलदस्त्यात

लीग स्टेजच्या 50 सामन्यांचे वेळापत्रक समोर आले असले तरी, बीसीसीआयने प्ले-ऑफ आणि फायनल सामन्यांच्या ठिकाणांची घोषणा तूर्तास केलेली नाही. त्याची माहिती योग्य वेळी दिली जाईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

advertisement

IPL 2026 चे संपूर्ण वेळापत्रक (Full schedule of IPL 2026)

सामना क्र. तारीख वार वेळ होम टीम अवे टीम मैदान
1 28-मार्च-26 शनिवार 7:30 PM रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सनरायझर्स हैदराबाद बेंगळुरू
2 29-मार्च-26 रविवार 7:30 PM मुंबई इंडियन्स कोलकाता नाईट रायडर्स मुंबई
3 30-मार्च-26 सोमवार 7:30 PM राजस्थान रॉयल्स चेन्नई सुपर किंग्स गुवाहाटी
4 31-मार्च-26 मंगळवार 7:30 PM पंजाब किंग्स गुजरात टायटन्स न्यू चंदीगड
5 01-एप्रिल-26 बुधवार 7:30 PM लखनऊ सुपर जायंट्स दिल्ली कॅपिटल्स लखनऊ
6 02-एप्रिल-26 गुरुवार 7:30 PM कोलकाता नाईट रायडर्स सनरायझर्स हैदराबाद कोलकाता
7 03-एप्रिल-26 शुक्रवार 7:30 PM चेन्नई सुपर किंग्स पंजाब किंग्स चेन्नई
8 04-एप्रिल-26 शनिवार 3:30 PM दिल्ली कॅपिटल्स मुंबई इंडियन्स दिल्ली
9 04-एप्रिल-26 शनिवार 7:30 PM गुजरात टायटन्स राजस्थान रॉयल्स अहमदाबाद
10 05-एप्रिल-26 रविवार 3:30 PM सनरायझर्स हैदराबाद लखनऊ सुपर जायंट्स हैदराबाद
11 05-एप्रिल-26 रविवार 7:30 PM रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू चेन्नई सुपर किंग्स बेंगळुरू
12 06-एप्रिल-26 सोमवार 7:30 PM कोलकाता नाईट रायडर्स पंजाब किंग्स कोलकाता
13 07-एप्रिल-26 मंगळवार 7:30 PM राजस्थान रॉयल्स मुंबई इंडियन्स गुवाहाटी
14 08-एप्रिल-26 बुधवार 7:30 PM दिल्ली कॅपिटल्स गुजरात टायटन्स दिल्ली
15 09-एप्रिल-26 गुरुवार 7:30 PM कोलकाता नाईट रायडर्स लखनऊ सुपर जायंट्स कोलकाता
16 10-एप्रिल-26 शुक्रवार 7:30 PM राजस्थान रॉयल्स रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू गुवाहाटी
17 11-एप्रिल-26 शनिवार 3:30 PM पंजाब किंग्स सनरायझर्स हैदराबाद न्यू चंदीगड
18 11-एप्रिल-26 शनिवार 7:30 PM चेन्नई सुपर किंग्स दिल्ली कॅपिटल्स चेन्नई
19 12-एप्रिल-26 रविवार 3:30 PM लखनऊ सुपर जायंट्स गुजरात टायटन्स लखनऊ
20 12-एप्रिल-26 रविवार 7:30 PM मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू मुंबई
21 13-एप्रिल-26 सोमवार 7:30 PM सनरायझर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्स हैदराबाद
22 14-एप्रिल-26 मंगळवार 7:30 PM चेन्नई सुपर किंग्स कोलकाता नाईट रायडर्स चेन्नई
23 15-एप्रिल-26 बुधवार 7:30 PM रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू लखनऊ सुपर जायंट्स बेंगळुरू
24 16-एप्रिल-26 गुरुवार 7:30 PM मुंबई इंडियन्स पंजाब किंग्स मुंबई
25 17-एप्रिल-26 शुक्रवार 7:30 PM गुजरात टायटन्स कोलकाता नाईट रायडर्स अहमदाबाद
26 18-एप्रिल-26 शनिवार 3:30 PM रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू दिल्ली कॅपिटल्स बेंगळुरू
27 18-एप्रिल-26 शनिवार 7:30 PM सनरायझर्स हैदराबाद चेन्नई सुपर किंग्स हैदराबाद
28 19-एप्रिल-26 रविवार 3:30 PM कोलकाता नाईट रायडर्स राजस्थान रॉयल्स कोलकाता
29 19-एप्रिल-26 रविवार 7:30 PM पंजाब किंग्स लखनऊ सुपर जायंट्स न्यू चंदीगड
30 20-एप्रिल-26 सोमवार 7:30 PM गुजरात टायटन्स मुंबई इंडियन्स अहमदाबाद
31 21-एप्रिल-26 मंगळवार 7:30 PM सनरायझर्स हैदराबाद दिल्ली कॅपिटल्स हैदराबाद
32 22-एप्रिल-26 बुधवार 7:30 PM लखनऊ सुपर जायंट्स राजस्थान रॉयल्स लखनऊ
33 23-एप्रिल-26 गुरुवार 7:30 PM मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्स मुंबई
34 24-एप्रिल-26 शुक्रवार 7:30 PM रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू गुजरात टायटन्स बेंगळुरू
35 25-एप्रिल-26 शनिवार 3:30 PM दिल्ली कॅपिटल्स पंजाब किंग्स दिल्ली

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रातील अद्भुत ऐतिहासिक ठिकाण, इथं प्रभू रामचंद्रांनी केलं होतं शिवलिंग स्थापन, इतिहास माहितीये का?
सर्व पहा

36 25-एप्रिल-26 शनिवार 7:30 PM राजस्थान रॉयल्स सनरायझर्स हैदराबाद जयपूर
37 26-एप्रिल-26 रविवार 3:30 PM गुजरात टायटन्स चेन्नई सुपर किंग्स अहमदाबाद
38 26-एप्रिल-26 रविवार 7:30 PM लखनऊ सुपर जायंट्स कोलकाता नाईट रायडर्स लखनऊ
39 27-एप्रिल-26 सोमवार 7:30 PM दिल्ली कॅपिटल्स रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू दिल्ली
40 28-एप्रिल-26 मंगळवार 7:30 PM पंजाब किंग्स राजस्थान रॉयल्स न्यू चंदीगड
41 29-एप्रिल-26 बुधवार 7:30 PM मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबाद मुंबई
42 30-एप्रिल-26 गुरुवार 7:30 PM गुजरात टायटन्स रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू अहमदाबाद
43 01-मे-26 शुक्रवार 7:30 PM राजस्थान रॉयल्स दिल्ली कॅपिटल्स जयपूर
44 02-मे-26 शनिवार 7:30 PM चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्स चेन्नई
45 03-मे-26 रविवार 3:30 PM सनरायझर्स हैदराबाद कोलकाता नाईट रायडर्स हैदराबाद
46 03-मे-26 रविवार 7:30 PM गुजरात टायटन्स पंजाब किंग्स अहमदाबाद
47 04-मे-26 सोमवार 7:30 PM मुंबई इंडियन्स लखनऊ सुपर जायंट्स मुंबई
48 05-मे-26 मंगळवार 7:30 PM दिल्ली कॅपिटल्स चेन्नई सुपर किंग्स दिल्ली
49 06-मे-26 बुधवार 7:30 PM सनरायझर्स हैदराबाद पंजाब किंग्स हैदराबाद
50 07-मे-26 गुरुवार 7:30 PM लखनऊ सुपर जायंट्स रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू लखनऊ
51 08-मे-26 शुक्रवार 7:30 PM दिल्ली कॅपिटल्स कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली
52 09-मे-26 शनिवार 7:30 PM राजस्थान रॉयल्स गुजरात टायटन्स जयपूर
53 10-मे-26 रविवार 3:30 PM चेन्नई सुपर किंग्स लखनऊ सुपर जायंट्स चेन्नई
54 10-मे-26 रविवार 7:30 PM रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू मुंबई इंडियन्स रायपूर
55 11-मे-26 सोमवार 7:30 PM पंजाब किंग्स दिल्ली कॅपिटल्स धर्मशाळा
56 12-मे-26 मंगळवार 7:30 PM गुजरात टायटन्स सनरायझर्स हैदराबाद अहमदाबाद
57 13-मे-26 बुधवार 7:30 PM रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू कोलकाता नाईट रायडर्स रायपूर
58 14-मे-26 गुरुवार 7:30 PM पंजाब किंग्स मुंबई इंडियन्स धर्मशाळा
59 15-मे-26 शुक्रवार 7:30 PM लखनऊ सुपर जायंट्स चेन्नई सुपर किंग्स लखनऊ
60 16-मे-26 शनिवार 7:30 PM कोलकाता नाईट रायडर्स गुजरात टायटन्स कोलकाता
61 17-मे-26 रविवार 3:30 PM पंजाब किंग्स रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू धर्मशाळा
62 17-मे-26 रविवार 7:30 PM दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्स दिल्ली
63 18-मे-26 सोमवार 7:30 PM चेन्नई सुपर किंग्स सनरायझर्स हैदराबाद चेन्नई
64 19-मे-26 मंगळवार 7:30 PM राजस्थान रॉयल्स लखनऊ सुपर जायंट्स जयपूर
65 20-मे-26 बुधवार 7:30 PM कोलकाता नाईट रायडर्स मुंबई इंडियन्स कोलकाता
66 21-मे-26 गुरुवार 7:30 PM चेन्नई सुपर किंग्स गुजरात टायटन्स चेन्नई
67 22-मे-26 शुक्रवार 7:30 PM सनरायझर्स हैदराबाद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हैदराबाद
68 23-मे-26 शनिवार 7:30 PM लखनऊ सुपर जायंट्स पंजाब किंग्स लखनऊ
69 24-मे-26 रविवार 3:30 PM मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स मुंबई
70 24-मे-26 रविवार 7:30 PM कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली कॅपिटल्स कोलकाता

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL Complete Schedule: IPLचे संपूर्ण वेळापत्रक, तुमच्या शहरात कधी होणार मॅच? दुसऱ्या टप्प्यात 50 हाय-व्होल्टेज सामने
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल