TRENDING:

वर्ल्ड कप जिंकला तरी डोक्यात हवा गेली नाही! सूर्याने पुन्हा मन जिकलं, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाला कॅप्टन असावा तर असावा

Last Updated:

सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये एक पत्रकार सूर्याला काही प्रश्न विचारतो. यावेळी त्याने जे उत्तर दिलं आहे ते पाहून तुम्हाला देखील त्याचा अभिमान वाटेल

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Surya Kumar yadav video : टीम इंडियाने नुकताच कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. या विजयानंतर सूर्यकुमार यादवने अहमदाबादच्या हुनमान टेकरी या मैदानात दर्शनासाठी ट्रॉफी नेली होती. त्यानंतर आज सूर्याकुमार यादव हा ट्रॉफी घेऊन दादरच्या सिद्धीविनायक मंदिरात गेला होता.या दरम्यान त्याच्यासोबत टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर आणि आयसीसीचे अध्यक्ष अमित शहा होते.या दरम्यान सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.हा व्हिडिओ पासून तुम्ही देखील हेच म्हणालं,कॅप्टन असावा तर असा.
surya kumar yadav news
surya kumar yadav news
advertisement

सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये एक पत्रकार सूर्याला काही प्रश्न विचारतो. टीम इंडियाने महेंद्र सिंह धोनी कॅप्टन असताना आणि रोहित शर्मा देखील कॅप्टन असताना टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. या दोन्ही कॅप्टनने त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीत एक टी20 वर्ल्डकप जिंकला आहे. अशापरिस्थितीत दुसरा टी20 वर्ल्डकप जिंकून तू या दोन्ही कॅप्टन्सचे रेकॉर्ड मोडणार का? असा सवाल एका पत्रकाराने सूर्याला केला होता.

advertisement

मी त्यांचा (रोहित-धोनीचा) रेकॉर्ड मोडेन की नाही मला माहित नाही. पण मला भारतासाठी खूप ट्ऱॉफी जिंकायच्या आहेत,असे सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.खरं तर ज्याप्रमाणे सूर्यकुमार यादवने ही ट्रॉफी जिंकून इतिहास रचला आहे.कारण टीम इंडियीने सलग तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकली आहे, अशी कामगिरी करणारी भारत पहिली टीम ठरली आहे. त्यासोबत सलग दुसऱ्यादा वर्ल्डकप जिंकणारा आणि यजमान म्हणून वर्ल्ड कप जिंकणारा भारत पहिला देश ठरला आहे.त्यामुळे भारतासाठी हा सर्वात मोठा विजय आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सेंद्रिय आणि रासायनिकमध्ये फरक काय? कशी करावी शेती? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

इतका मोठा विजय मिळवल्यावर डोक्यात हवा नक्कीच जाते. पण सूर्याने अशा परस्थितीत आपला तोल ढळू न देता रोहित शर्मा आणि महेंद्र सिंह धोनीच्या या प्रश्नावर सूंदर असं उत्तर देऊन मन जिंकलं आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वर्ल्ड कप जिंकला तरी डोक्यात हवा गेली नाही! सूर्याने पुन्हा मन जिकलं, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाला कॅप्टन असावा तर असावा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल