तुम्ही लाइक केलेले व्हिडिओ कसे पाहायचे?
तुम्ही आतापर्यंत पाहिलेल्या किंवा आवडलेल्या पोस्टबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही या ट्रिक फॉलो करू शकता. पण तुम्ही हे कसे कराल? यासाठी फक्त तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर जा, वरच्या राइट साइडला असलेल्या थ्री लाइनवर क्लिक करा. इथे तुम्हाला अनेक ऑप्शन्स दिसतील. थोडे खाली स्क्रोल केले तर My Activity चा ऑप्शन दिसेल.
advertisement
फोनची चार्जिंग लवकर संपतेय? या 5 गोष्टी ठेवा लक्षात, वाढेल बॅटरी लाइफ
ॲक्टिव्हिटीज ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर लाइक्सवर क्लिक करा. येथे तुम्हाला सर्व कंटेंट वेगवेगळ्या कॅटेगिरीमध्ये दाखवले जातील. आता तुम्ही जो फोटो व्हिडिओ पाहू इच्छिता तो पुन्हा पाहू शकता.
सर्च हिस्ट्री कशी डिलीट करायची?
तुमची इंस्टाग्राम सर्च हिस्ट्री कोणीही पाहू नये असे तुम्हाला वाटत असेल तर ही ट्रिक उपयुक्त ठरेल. परंतु सर्च करताना, स्पेसिफिक अकाउंट सर्च प्रिडिक्शनमध्ये शो करु इच्छित नसाल तर तुम्ही तुमची सर्च हिस्ट्री क्लिअर करु शकता.
Jio पेक्षाही स्वस्त आहे BSNL चा हा प्लॅन! 201 रुपयांत मिळतंय बरंच काही
यासाठी तुम्हाला इन्स्टाग्राम प्रोफाईलवर जावे लागेल, उजव्या कोपऱ्यात दाखवलेल्या तीन ओळींवर क्लिक करा, माय ॲक्टिव्हिटीजवर क्लिक करा, त्यानंतर Recent Search च्या ऑप्शनवर क्लिक करा, All in Recent Search वर क्लिक करा आणि Confirm या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुमची सर्च हिस्ट्री क्लिअर होईल.