Zoho Mail Storage Limit
Zoho.com वर दिलेल्या माहितीनुसार, मोफत खाते तयार केल्यावर यूझर्सना 5GB स्टोरेज दिले जाते. त्यांचे स्टोरेज वाढवण्यासाठी, तुम्ही कंपनीच्या सशुल्क प्लॅनमधून निवडू शकता.
Home Loanचं बॅलेन्स दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करणं किती फायदेशीर? एकदा पाहाच
जर 5G पुरेसे नसेल, तर तुम्ही 10GB, 30GB, 50GB आणि 100GB पेड प्लॅनमधून निवडू शकता, परंतु तुम्हाला स्टोरेज अपग्रेडसाठी पैसे द्यावे लागतील.
advertisement
X वरील एका यूझरने कंपनीला सल्ला दिला की जर कंपनीने 5GB स्टोरेज 15GB पर्यंत वाढवले तर सर्व Gmail यूझर जलद गतीने झोहोमध्ये शिफ्ट होतील.
सर्वात मोठी ऑफर! ₹1.40 लाखांचा TV मिळतोय फक्त ₹46 हजारांत, ऑफर कुठे?
GMail Storage Limit
दुसरीकडे, यूझर्सना Gmail Accountतयार केल्यावर 15GB स्टोरेज दिले जाते, परंतु हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की हे शेअर्ड स्टोरेज आहे. याचा अर्थ असा की 15GB फक्त Gmail साठी नाही; ते Google Photos आणि Google Drive सह देखील शेअर केले जाते. म्हणूनच, जेव्हा या सर्व गोष्टी एकाच खात्याशी जोडल्या जातात तेव्हा 15GB खूप लवकर भरले जाते. Gmail साठी वेगळी स्टोरेज मर्यादा नाही.