advertisement

Dwidwadash Yog: 30 वर्षांनी बुध-शनिचा दुर्मीळ संयोग, द्विद्वादश योगात 5 राशींचा भाग्योदय, करिअरमध्ये दमदार प्रगती

Last Updated:
Dwidwadash Yog: ग्रहांची स्थिती ठराविक काळानंतर बदलत राहते, ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या स्थितीमुळे निर्माण होणारे योग व्यक्तीच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकतात. असाच एक दुर्मिळ आणि शक्तिशाली बुध-शनी द्विद्वादश योग तब्बल 30 वर्षांनंतर जुळून येत आहे. हा योग काही राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे, करिअर, पैसा आणि मान-सन्मानाचे नवीन मार्ग मिळतील. 2026 मध्ये तयार होणारा हा योग काही राशींसाठी सुवर्णकाळ घेऊन येत आहे.
1/7
बुध-शनी द्विद्वादश योग?दोन ग्रह एकमेकांपासून दुसऱ्या आणि बाराव्या घरात असतात, तेव्हा त्याला ज्योतिषशास्त्रात द्विद्वादश योग म्हणतात. हा योग शत्रूंवर विजय मिळवून देण्यासाठी, अचानक धनलाभ होण्यासाठी आणि सरकारी कामात यश मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो.

2/7
हा योग कधी आणि कसा तयार होतोय?द्रिक पंचांगानुसार, शुक्रवार 6 फेब्रुवारी 2026 च्या संध्याकाळी बुध ग्रह कुंभ राशीत आणि शनी ग्रह मीन राशीत असताना त्यांच्यात 30 अंशांचे अंतर असेल. ज्योतिषांच्या मते, अशी स्थिती सुमारे 30 वर्षांनंतर निर्माण होत असल्याने याचे महत्त्व आणि ताकद दोन्ही वाढले आहे. बुध हा बुद्धी आणि व्यापाराचा कारक आहे, तर शनी हा कर्माचा आणि न्यायाचा देवता आहे. या दोघांचा हा संयोग शिक्षण, न्याय आणि प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ देतो.

3/7
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग अतिशय शुभ ठरेल. नोकरी आणि व्यवसायात अचानक प्रगतीची संधी मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल आणि शत्रूंवर विजय मिळवता येईल. कौटुंबिक सुख वाढेल आणि तब्येतही उत्तम राहील.

4/7
या राशीच्या लोकांना धनलाभ आणि प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. व्यापारात घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील आणि जुने वाद मिटतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि प्रवासातून फायदा होण्याचे संकेत आहेत.

5/7
सिंह राशीच्या लोकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. उत्पन्नाची नवीन साधने निर्माण होतील आणि समाजात मान-सन्मान वाढेल. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असून सर्जनशील कामात यश मिळेल.

6/7
कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग त्यांच्या बुद्धीचे आणि मेहनतीचे पूर्ण फळ देणारा ठरेल. रखडलेली कामे मार्गी लागतील आणि नवीन योजना आखण्यासाठी हा काळ उत्तम आहे. तुमचा मानसिक समतोल आणि आत्मविश्वास अधिक मजबूत होईल.

7/7
मकर राशीच्या लोकांसाठी हा योग आर्थिक मजबुती घेऊन येईल. करिअरमध्ये सकारात्मक बदल होतील आणि रखडलेली कामे पूर्ण होण्यास कुटुंबाची मदत मिळेल. संयम आणि सकारात्मक विचार ठेवल्यास दीर्घकाळ फायदा होईल. 
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मकर राशीच्या लोकांसाठी हा योग आर्थिक मजबुती घेऊन येईल. करिअरमध्ये सकारात्मक बदल होतील आणि रखडलेली कामे पूर्ण होण्यास कुटुंबाची मदत मिळेल. संयम आणि सकारात्मक विचार ठेवल्यास दीर्घकाळ फायदा होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
GK Quiz: गोव्यापेक्षा पाच पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो, 99% लोकांना नाव सांगता येणार नाही
गोव्यापेक्षा 5 पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो
  • गोव्यापेक्षाही लहान, पण खिशात अख्खं जग

  • एका शहराचा संपूर्ण देश कसा झाला?

  • 99% लोकांना देशाचं नाव सांगता येणार नाही

View All
advertisement