TRENDING:

Thane: मनसेकडून सायलेंट गेम, ठाण्यात अखेर मनसेच्या अधिकृत उमेदवारांची यादी समोर, संपूर्ण नावं

Last Updated:

मुंबई पाठोपाठ ठाण्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली आहे. ठाण्यात बंडखोरी टाळण्यासाठी मनसेकडून थेट एबी फॉर्म वाटण्यात आले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : राज्यात महापालिका निवडणुकीसाठी मागील तीन दिवसांपासून अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू होती. अखेरीस आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. ज्यांना एबी फॉर्म मिळाले त्यांनी अर्ज दाखल केले आहे. तर ज्यांना मिळाले नाही त्यांची नाराजी मात्र अजूनही कायम आहे. अशातच ठाण्यात मनसेच्या अधिकृत उमेदवारांची यादी आता ,समोर आली आहे.
News18
News18
advertisement

मुंबई पाठोपाठ ठाण्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली आहे. ठाण्यात एकूण १४२ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी मनसेकडून थेट एबी फॉर्म वाटण्यात आले होते. त्यामुळे यादी जाहीर करण्याचा गोंधळ घातला नाही. आता मनसेची पहिली यादी ही २८ उमेदवारांची समोर आली आहे. ठाणे हा मनसेचे फायरब्रँड नेते अविनाश जाधव यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे ठाण्याची जबाबदारी ही अविनाश जाधव यांच्यावर सोपवण्यात आली होती.

advertisement

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवारांची यादी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्टॉलवर विकले फळे, शेतात केली पपईची लागवड, तरुण शेतकऱ्याची 5 लाख कमाई, Video
सर्व पहा

ठाणे मनसे यादी
प्रभाग क्र. ३ (क) निलेश चव्हाण
प्रभाग क्र . २ (ड) रविंद्र मोरे
प्रभाग क्र. ४ (अ) प्रतिक्षा हरेश्वर डाकी
प्रभाग क्र. ५ (ड) पुष्कराज विचारे
प्रभाग क्र. २० (ब) सविता चव्हाण
प्रभाग क्र. २० (क) राजश्री नाईक
प्रभाग क्र. १४ (अ) रेश्मा चौधरी
प्रभाग क्र. १९ (ब) प्रमिला मोरे
प्रभाग क्र. १६ (ब) आरती पाटील
प्रभाग क्र. ८ (ड) सचिन कुरेल
प्रभाग क्र. १५ (अ) पवनकुमार पडवळ
प्रभाग क्र. १६ (क) रश्मी सावंत
प्रभाग क्र. ७ (ब) स्वप्नाली खामकर - पाचंगे
प्रभाग क्र. २१ (ब) संजीता जोशी
प्रभाग क्र. २१ (क) उर्मिला डोंगरे
प्रभाग क्र. ११ (क) सीमा इंगळे
प्रभाग क्र. १७ (ब) पूजा ढमाळ
प्रभाग क्र. १२ (ब ) रक्षा मांडवकर
प्रभाग क्र १२ (अ) रूपेश जाधव
प्रभाग क्र. १८ (क) प्राची घाडगे
प्रभाग क्र. २२ (ब) रविंद्र सोनार
प्रभाग क्र. २२ (अ) प्रज्ञा कांबळे
प्रभाग क्रमांक - 27 प्रभाग क्रमांक - 27
अ - प्रकाश दत्ता पाटील अ - प्रकाश दत्ता पाटील
ब - नीता देवेंद्र भगत ब - नीता देवेंद्र भगत
क - मयूरी तेजस पोरजी क - मयूरी तेजस पोरजी
ड - प्रशांत प्रभाकर गावड़े ड - प्रशांत प्रभाकर गावड़े
प्रभाग क्रमांक - 28 प्रभाग क्रमांक - 28
ब - रेश्मा नरेश पवार ब - रेश्मा नरेश पवार
क - अंकिता अनंत कदम क - अंकिता अनंत कदम

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
Thane: मनसेकडून सायलेंट गेम, ठाण्यात अखेर मनसेच्या अधिकृत उमेदवारांची यादी समोर, संपूर्ण नावं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल