TRENDING:

संपूर्ण शरीराची त्वचा कोरडी पडतेय? काय उपाय करावा? डॉक्टरांनी सांगितल्या महत्त्वाच्या टिप्स

Last Updated : अमरावती
अमरावती: हिवाळा सुरू झाला की, संपूर्ण शरीराची त्वचा रखरखीत होते. त्यामुळे खाज येणे, बारीक पुरळ येणे अशा समस्या उद्भवतात. यासाठी अनेकजण महागडे लोशन वापरतात. तरीही काही वेळानंतर त्वचा जशीच्या तशी झालेली दिसते. अशावेळी यावर एक साधा आणि सरळ उपाय आहे. आपल्या घरी उपलब्ध असलेलं प्रॉडक्ट वापरून तुम्ही हिवाळ्यात त्वचा मुलायम ठेवू शकता. ते प्रॉडक्ट नेमकं कोणतं? कसं वापरायचं? याबाबत माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/अमरावती/
संपूर्ण शरीराची त्वचा कोरडी पडतेय? काय उपाय करावा? डॉक्टरांनी सांगितल्या महत्त्वाच्या टिप्स
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल