
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोव्याच्या दारूची आलिशान सफारी गाडीतून तस्करी करणाऱ्या 3 जणांना उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतलं. शिवाय त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपयांच्या 240 दारूच्या बाटल्या, सफारी कार, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 8 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा ते भराडी रोडवर ही कारवाई केली.
Last Updated: Aug 10, 2024, 08:18 ISTयोजना, पैसे, सेवा अशा खाल्ल्याच्या अनेक घटना घडल्या असतील. पण राजकारणात एक अजबच घटना आज घडली. ती म्हणजे पुण्यात उमेदवारीत विरुद्ध उमेदवाराचा फॉर्मच गिळला. उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे असे दोन उमेदवारांचे नाव आहे.
Last Updated: Jan 01, 2026, 22:10 ISTभाजपाच्या उमेदवारी वरुन चाललेलं रणकंदन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यातच आता चर्चेचा विषय म्हणजे पुण्यात पूजा मोरेंना खूपच ट्रोल केले आणि पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे पूजा मोरे यांना अर्ज मागे घ्यावा लागला. त्यांनी दुसऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून माघार घेतली.
Last Updated: Jan 01, 2026, 21:30 ISTकृपाशंकर सिहांनी एक राजकीय विधान केले होते. त्यामुळे राजकीय चर्चेला मोठे उधान आले आहे. या घडामोडीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका विरोधकांवर केली. त्यातच भाजप नितेश राणे हे एका सोशल मीडिया पोस्टमुळे विरोधकांकडून ट्रोल झाले आहेत.
Last Updated: Jan 01, 2026, 21:02 ISTछत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील शिरोडी खुर्द गावातील शेतकरी बाळकृष्ण आटोळे हे गेल्या 10 वर्षांपासून फुलशेती व्यवसायात आहेत. 30 गुंठे क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड त्यांनी केली आहे. जळगाव, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आटोळे यांचा झेंडू पार्सलद्वारे विक्री केला जातो. या झेंडू फुलशेतीच्या माध्यमातून यंदाच्या पहिल्या 2 महिन्यातच 70 हजारांचे उत्पन्न मिळाले असल्याचे बाळकृष्ण आटोळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
Last Updated: Jan 01, 2026, 18:17 ISTपुणे: महाराष्ट्रभरात सध्या चांगलीच कडाक्याची थंडी जाणवत आहे. अनेक भागांत एक अंकी तापमानाचीही नोंद झाली आहे. थंडी सुरू झाली की अनेक जण गंमतीने म्हणतात, खोबरेल तेल आळून बसलं कीच खरी थंडी पडली असं समजायचं. विशेषत: घराघरांत वापरलं जाणारं पॅरॅशूट खोबरेल तेल थंडीत घट्ट होतं. मात्र, यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. खोबरेल तेल थंडीत आळून बसतं, पण बदाम तेल किंवा इतर खाद्यतेलांवर थंडीचा फारसा परिणाम का होत नाही? कितीही थंडी पडली तरी ही तेलं द्रवरूपातच का राहतात? खोबरेल तेल आळून बसण्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि इतर तेलांवर त्याचा परिणाम का होत नाही, याविषयीच आपण जाणून घेणार आहोत.
Last Updated: Jan 01, 2026, 18:01 IST