बीडमधील इमामपूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जयराम बोराडे या व्यक्तीची गळफाश घेऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली त्यावेळी त्याची 4 वर्षांची मुलगी गायब होती तर अश्यातच एक लिंबाच्या झाडाला गळफाश घेतलेल्या अवस्थेत मुलगीचा मृतदेह सापडला.