संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आरोपी वाल्मीक कराड असलेल्या जेलमध्ये कार्यरत जेलर पेटरस गायकवाडने कैद्यांकडून वैयक्तिक कामे करवून घेतल्याचा VIDEO समोर आला आहे