TRENDING:

एक हात स्टेअरिंगवर दुसरा फोनवर, प्रवाशांच्या जीवाशी खेळ, एसटी चालकाचा थरारक VIDEO

Last Updated: Oct 01, 2025, 13:09 IST

बुलढाणा जिल्ह्यात एसटी महामंडळ कुठल्या ना कुठल्या बाबतीत चर्चेत राहत आहे.. अनेक ठिकाणी बसचे अपघात होत आहेत तर आता एक चालक बेफिकीरपने फोनवर बोलत सुसाट वेगाने महामार्गावर बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. बस मध्ये बरेच प्रवासी असल्यानंतर देखील त्यांच्या जीवाशी हा खेळ असल्याच दिसून येत आहे. या घटनेने पुन्हा एकदा एसटी ने प्रवासाची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/बुलढाणा/
एक हात स्टेअरिंगवर दुसरा फोनवर, प्रवाशांच्या जीवाशी खेळ, एसटी चालकाचा थरारक VIDEO
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल